Today : 12:08:2020


कूरखेडा प्रिमीयर लिग टेनीस बॉल क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद सम्राट क्रिकेट क्लब कूरखेडा यांच्याकडे

विदर्भ टाईम्स न्युज / गडचिरोली 
किशोर कराडे,  कुरखेडा :-
कूरखेडा प्रिमीयर लिग अंतर्गत आयोजीत टेनीस बॉल क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद सम्राट क्रिकेट क्लब कूरखेडा संघाने पटकावले तर जगदंबा क्रिकेट क्लब ला उपविजेता पदावर समाधान मानावे लागले विजेता व उपविजेता संघाला अनूक्रमे पन्नास हजार व तिस हजार रूपयाचा रोख पूरस्कार प्रदान करण्यात आला. 
     तसेच बक्षिस वितरण कार्यक्रमाचा अध्यक्ष स्थानी नगरसेवक एड. उमेश वालदे होते तर मूख्य बक्षिस वितरक म्हणून नगरसेवक तथा भाजपा शहर अध्यक्ष रवींद्र गोटेफोडे, नगरसेवक उसमान पठान, नागरी बँकेचे आसीफ शेख, देवेन्द्र फाये विजेता संघाचा कर्णधार, सज्जाद सय्यद, उपविजेता संघाचा कर्णधार अनिकेत आकरे आदि उपस्थित होते. यावेळी मार्गदर्शन करताना रवींद्र गोटेफोडे यांनी सांगीतले पराभूत सघांना आवाहन केले पराभवाने निराश होऊ नका शर्यत अजून सपंलेली नाही कारण तूम्ही अजून जिंकंलेले नाही जो पर्यत तूम्ही जिकंत नाही तो पर्यत शर्यत ही सूरूच आहे. असे समजत आपले प्रयत्न यापूढे सूद्धा नेटाने सूरूच ठेवावे. असे आवाहन त्यानी केले. 
     तसेच यावेळी वालदे यानी सूद्दा मार्गदर्शनात खेळाळूनी खेळात खेळाळू वृत्तीचे पालन करावे प्रतिस्पर्धी खेळाडूला प्रतिस्पर्धी म्हणून व्यवहार करावा शत्रु म्हणून नाही असे त्यानी सागींतले कार्यक्रमाचे संचालन न्याज़ सय्यद यांनी तर आभार प्रदर्शन मुख्य आयोजक ताहेर मूघल यानी केले. स्पर्धेचा मलीकाविर पुरस्कार निलेश भोयर याना तर अंतीम सामण्याचा सामनाविर पुरस्कार सुबोध लाडे यांना प्रदान करण्यात आला त्याना अनूक्रमे ७७७७ व ५५५५ रूपयाचा रोख देण्यात आले.
News - Gadchiroli | Posted : 2017-12-28


Related Photos


                    
झूमला टक्कर देण्यासाठी येणार जिओचे व्हिडीओ अ‍ॅप जिओमीट

2020-05-01 | Special News | Delhi

विदर्भ टाईम्स न्युज
लॉकडाऊनच्या काळात व्हिडीओ कॉन्फ्रेसिंग अ‍ॅप्सची लोकप्रियता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यात झूम अ‍ॅप सर्वाधिक लोकप्रिय ठरले आहे. आता या अ‍ॅपला टक्कर देण्यासाठी लवकरच रिलायन्स जिओमीट व्हिडीओ अ‍ॅप लाँच करणार आहे. जिओचे ही नवीन प्लॅटफॉर्म गुगल मीट, मायक्रोसॉफ्ट टीम्स आण..

गूगला मोठा दणका १३६ कोटी रुपयांचा दंड

2018-02-09 | Special News | Editorial

विदर्भ टाईम्स न्युज (वृत्त संस्था)
जगातले सर्वात मोठे सर्च इंजिन गूगल यांच्यावर कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडियाने १३६ कोटी रुपयांचा दंड ठोठाललाय. त्यामुळे गूगला मोठा धक्का बसलाय.
गूगल विरोधात तक्रार : या प्रकरणी गूगल इंडिया प्रा. लि. आणि गूगल आयर्लंड लिमिटेड यांच्या विरोधात मॅट्रिमॉनी डॉट कॉम आ..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)कोविड-१९ पासुन दुर रहा; आरोग्य सुरक्षित ठेवा

2020-05-01 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli
भद्रावती जागतिक पारायण समिती तर्फे गजानन महाराज विजय ग्रंथाचे पारायण

2018-01-09 | News | Chandrapur

विदर्