Today : 15:08:2020


नान्ही येथे सभामंडप कामाचे रामभाऊ लांजेवार यांच्या हस्ते भूमिपूजन संपन्न

विदर्भ टाईम्स न्युज / गडचिरोली   
कुरखेडा, किशोर कराडे :- 
कुरखेडा तालुक्यातील नान्ही येथे गडचिरोली - चिमूर क्षेत्राचे लोकप्रिय खासदार अशोक नेते यांच्या विकास निधीतून हनुमान मंदीर परिसरातील सभामंडप कामाचे भूमिपूजन भाजपचे तालुका अध्यक्ष रामभाऊ लांजेवार यांच्या हस्ते झाले असून या प्रसंगी भाजपचे जिल्हा सचिव विलास गावडे, जिप सदस्य नाजूक पाटील, सरपंच्या सौ धुर्वेताई, उपसरपंच कोरेटी, जलाल अली सैय्यद व समस्त ग्रामवासी उपस्थित होते. 




News - Gadchiroli | Posted : 2017-12-28


Related Photos


                    
विज बिलात वाढ होण्याची शक्यता

2017-12-04 | Special News | Mumbai

ऊर्जानिर्मिती प्रकल्पांची रचना पर्यावरणपूरक करण्यासाठी खरेदी करण्यात आलेल्या उपकरणांच्या खर्चाचा बोजा केंद्र सरकार ग्राहकांवर टाकण्याची शक्यता आहे. असे झाल्यास देशभरातील विजग्राहकांवर अतिरीक्त बोजा पडून त्यांच्या विजबिलात वाढ होण्याची शक्यता आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार केंद्र सर..

झूमला टक्कर देण्यासाठी येणार जिओचे व्हिडीओ अ‍ॅप जिओमीट

2020-05-01 | Special News | Delhi

विदर्भ टाईम्स न्युज
लॉकडाऊनच्या काळात व्हिडीओ कॉन्फ्रेसिंग अ‍ॅप्सची लोकप्रियता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यात झूम अ‍ॅप सर्वाधिक लोकप्रिय ठरले आहे. आता या अ‍ॅपला टक्कर देण्यासाठी लवकरच रिलायन्स जिओमीट व्हिडीओ अ‍ॅप लाँच करणार आहे. जिओचे ही नवीन प्लॅटफॉर्म गुगल मीट, मायक्रोसॉफ्ट टीम्स आण..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)



कोविड-१९ पासुन दुर रहा; आरोग्य सुरक्षित ठेवा

2020-05-01 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli






















































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































नवतळा येथे माळी समाज तर्फे सावित्रीबाई फुले यांची १८७ वी जयंती साजरी

2018-01-09 | News | Chandrapur

विदर्भ टाईम्स न्युज / चंद्रपूर 
नेरी, पंकज रणदिवे :-
नेरी वरून जवळ असलेल्या नवतला या गावांमध्ये माळी समाज यांच्या वतीने क्रांतिजोती सावित्री..