Today : 15:08:2020


राष्ट्रसंत तुकडोजी महाविदयालयात वार्षिकोत्सव सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन

विदर्भ टाईम्स न्युज / चंद्रपूर 
चिमूर, फिरोज पठाण :-
गांधी सेवा शिक्षण समिती चिमूर द्वारा संचालित गोंडवाना विद्यापीठ गडचिरोलीशी सलंग्नीत राष्ट्रसंत तुकडोजी महाविद्यालय चिमूर येथे दिनांक ३० डिसेंबर २०१७ व १ जानेवारी २०१८ या कालावधीत वार्षिकोत्सवानिमित्य सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. तसेच दिनांक ३० डिसेंबर २०१७ ला सकाळी ११ वाजता होणाऱ्या उदघाटन सोहळ्यानिमित्य अध्यक्ष म्हणून गांधी सेवा शिक्षण समिती चिमूरचे अध्यक्ष डॉ दिपक यावले, उदघाटक चिमूर विधानसभा क्षेत्राचे आ किर्तीकुमार भांगडीया, प्रमुख अतिथी म्हणून गांधी सेवा शिक्षण समिती चिमुरचे उपाध्यक्ष एम बी पिसे, कार्य. सचिव प्रा. एम जी भोयर, कार्य. सहसचिव एन डी कामडी, सदस्य बाबासाहेब बिरजे, प्रा. एस एम बंडे, प्रा. व्ही बी चौधरी, डॉ श्रीकांत चौधरी आदी मान्यवर उपस्थित रहाणार आहेत. 
     या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आव्हान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ पी व्ही अंतोनी, विध्यर्थी कल्याण मंडळाचे प्रा. हरेश गजभिये, प्रा. डॉ नितीन कत्रोजवार, प्रा. दिनकर राऊत आदींनी केले आहे.      
News - Chandrapur | Posted : 2017-12-29


Related Photos


                    
विज बिलात वाढ होण्याची शक्यता

2017-12-04 | Special News | Mumbai

ऊर्जानिर्मिती प्रकल्पांची रचना पर्यावरणपूरक करण्यासाठी खरेदी करण्यात आलेल्या उपकरणांच्या खर्चाचा बोजा केंद्र सरकार ग्राहकांवर टाकण्याची शक्यता आहे. असे झाल्यास देशभरातील विजग्राहकांवर अतिरीक्त बोजा पडून त्यांच्या विजबिलात वाढ होण्याची शक्यता आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार केंद्र सर..

गूगला मोठा दणका १३६ कोटी रुपयांचा दंड

2018-02-09 | Special News | Editorial

विदर्भ टाईम्स न्युज (वृत्त संस्था)
जगातले सर्वात मोठे सर्च इंजिन गूगल यांच्यावर कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडियाने १३६ कोटी रुपयांचा दंड ठोठाललाय. त्यामुळे गूगला मोठा धक्का बसलाय.
गूगल विरोधात तक्रार : या प्रकरणी गूगल इंडिया प्रा. लि. आणि गूगल आयर्लंड लिमिटेड यांच्या विरोधात मॅट्रिमॉनी डॉट कॉम आ..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)कोविड-१९ पासुन दुर रहा; आरोग्य सुरक्षित ठेवा

2020-05-01 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroliपंचायत क्षेत्र विस्तार कायदा प्रशिक्षण कार्यक्रम

2018-01-09 | News | Chandrapur

विदर्भ टाईम्स न्युज / चंद्रपूर
जिवती, राजेश राठोड :-
जिवती येथ पंचायत समिती सभा