Today : 08:08:2020


अहेरी पंचायत समितीमध्ये जि प उपाध्यक्ष अजय कंकडालवार यांची बैठक (विकासाच्या दृष्टीकोणातून विविध विषयावर चर्चा)

विदर्भ टाईम्स न्युज / गडचिरोली 
अहेरी, प्रतिनिधी :- 
गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी विधानसभा क्षेत्राचा सर्वांगीण विकास कारण्याकरतीत नेहमी सज्ज व तळपदार नेतृत्व करणारे गरिबांचे अंकारी म्हणून आपली ओळख ठेवणारे जिल्हा परिषद उपाध्यक्ष अजय कंकडालवार आज अहेरी पंचायत समितीला भेट देऊन संवर्ग विकास अधिकारी चिटकुले साहेब यांच्याशी विविध विषयावर चर्चा केली. सोबत विविध योजनेचे नियोजन सुद्धा करण्यात आले. 




News - Chandrapur | Posted : 2017-12-29


Related Photos


                    
जिओला मिळणार टक्कर : वोडाफोनचा नवीन प्लान आला बाजारात

2018-02-27 | Special News | Mumbai

विदर्भ टाईम्स न्युज / मुंबई 
मुंबई वृत्त संस्था :
टेलिकॉम क्षेत्रात आपली जागा आजपर्यंत बनवुन ठेवली असलेल्या जिओ कंपनीला आता टक्कर देण्यासाठी सर्व मोबाइल कंपन्यांनी वेगवेगळी प्लान बाजारात आणले आहेत. यात वोडाफोनने देखील आपल्या ग्राहकांसाठी दोन नवे प्लान बाजारात आणले आहे. वोडाफोनच्या या प्ल..

झूमला टक्कर देण्यासाठी येणार जिओचे व्हिडीओ अ‍ॅप जिओमीट

2020-05-01 | Special News | Delhi

विदर्भ टाईम्स न्युज
लॉकडाऊनच्या काळात व्हिडीओ कॉन्फ्रेसिंग अ‍ॅप्सची लोकप्रियता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यात झूम अ‍ॅप सर्वाधिक लोकप्रिय ठरले आहे. आता या अ‍ॅपला टक्कर देण्यासाठी लवकरच रिलायन्स जिओमीट व्हिडीओ अ‍ॅप लाँच करणार आहे. जिओचे ही नवीन प्लॅटफॉर्म गुगल मीट, मायक्रोसॉफ्ट टीम्स आण..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)



कोविड-१९ पासुन दुर रहा; आरोग्य सुरक्षित ठेवा

2020-05-01 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli






















































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































नवतळा येथे माळी समाज तर्फे सावित्रीबाई फुले यांची १८७ वी जयंती साजरी

2018-01-09 | News | Chandrapur