Today : 14:08:2020


जैन मुनींना धक्काबुक्की करुन अश्लील शिविगाळ केल्याने सकल दिगंबर जैन समाज व सर्वपक्षीय निषेध मोर्चा

विदर्भ टाईम्स न्युज / वाशीम 
रिसोड, महेंद्रकुमार महाजन :-
(सेनगांव) जैन मुनी प.पु.१०८ विशेषसागरजी महाराज यांना कळमनुरी येथे काही समाजकंटकांनी धक्काबुक्की व अश्लिल शिविगाळ केल्याने त्या समाजकंटकांवर त्वरीत गुन्हा दाखल करुन अटक करण्याच्या मागणीसाठी आज दि २९ डिसेंबर शुक्रवार रोजी सकल दिगंबर जैन समाज व सर्वपक्षीय निषेध मोर्चा काढण्यात आला. 
     कळमनुरी येथे वास्तव्यास असलेले जैन मुनी प.पु.१०८ विशेषसागरजी महाराज हे प्रात: कालीन दिनचर्या पार पाडण्या करीता जात असतांना मागिल तिन-चार दिवसापासून कळमनुरी येथील मुस्लिम समाजाच्या समाजकंटकांनी त्यांना अश्लिल शिविगाळ करीत होते. परंतु त्यांच्या शिविगाळकडे महाराजांनी लक्ष न दिल्यामुळे त्यांची मजल वाढली. दि. २८ डिसेंबर गुरुवार रोजी सकाळी महाराजांना त्यांनी रस्त्यावर अडवुन धक्काबुक्की करुन अश्लील शिविगाळ केली. या घटनेचा हिंगोली जिल्ह्यात व  सेनगांव तालुक्यात सर्व समाज बांधवातर्फे निषेध व्यक्त होत आहे. 
     या घटनेचा निषेध सेनगांवात ही सकल दिगंबर जैन समाज व सर्वपक्षीयांनी सेनगांव शहरातील प्रमुख मार्गावरुन काळ्या फिती लावुन निषेध मोर्चा  सेनगांव तहसिल धडकला. या घटनेतील समाजकंटकांवर त्वरीत गुन्हा नोंदवुन अटक करण्याच्या मागणीचे निवेदन तहसिलदार वैशाली पाटील यांना देण्यात आले.




News - Washim | Posted : 2017-12-29


Related Photos


                    
विधानपरिषदेच्या एका जागेसाठी आज मतदान

2017-12-07 | Special News | Mumbai

विदर्भ टाइम्स न्यूज / नारायण राणे यांच्या राजीनाम्याने रिक्त झालेल्या जागेसाठी विधानपरिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी आज मुंबईत मतदान होत असून, भाजप शिवसेना युतीचे उमेदवार प्रसाद लाड आणि काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार दिलीप माने यांच्यात सरळ लढत आहे. सत्ताधारी आणि विरोधी पक्षांचे आमदार मत..

पेट्रोल १०० चा आकडा गाठणार !

2018-01-16 | Special News | World

विदर्भ टाईम्स न्युज  
येत्या काळात आंतराराष्ट्रीय बाजारात देखील कच्या तेलाचे दर १५० डॉलर प्रती बॅरलच्या पुढे जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे पेट्रोल १०० रुपये प्रती लिटर, तर डिझेल ८० रुपये प्रती लिटर पर्यंत जाण्याची चिंता अर्थतज्ञ यांनी व्यक्त करत आहे. तसेच २०१९ मध्ये येऊ घातलेल्या निवडणुक..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)



कोविड-१९ पासुन दुर रहा; आरोग्य सुरक्षित ठेवा

2020-05-01 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli


















































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































सेंट अँनस हायस्कूल सुमठाणा येथे सावित्रीबाई फुल