Today : 14:08:2020


गडचिरोलीत उद्योग क्रांती यात्रा : आ. देवराव होळी

विदर्भ टाईम्स न्युज / महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मेक इन महाराष्ट्र ची घोषणा केली होती त्याचप्रमाणे आमदार देवराव होळी यांनी मेक इन गडचिरोली ची घोषणा केली आहे. त्याच संकल्पना करिता व जिल्ह्यात रोजगार उद्योग निर्माण यात्रा काढण्यात येणाऱ्या १ जानेवारी ते ३० जानेवारी २०१८ ला काढण्यात येणार आहे. यात्रेचे प्रारंभ मार्खडा देवस्थानापासून सम्पूर्ण जिल्ह्यात मुख्य गावात जाणार आहे. यावेळी जास्तीतजास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आव्हान आमदार देवराव होळी यांनी केला आहे. 




News - Chandrapur | Posted : 2017-12-29


Related Photos


                    
या महिन्यात १२ दिवस बँका असणार बंद

2020-05-01 | Special News | Delhi

विदर्भ टाईम्स न्युज 
भारतीय रिझर्व्ह बँकेच्या वेबसाईटवरून मिळालेल्या माहितीनुसार या महिन्याभरात १२ दिवस बँक बंद राहणार आहे. त्यामुळे या दरम्यान एटीएममध्येही खडखडा तर अनेकांची कामं रखडण्याची शक्यता आहे. बँकेतील महत्त्वाची कामं करायची असतील तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे. जाणून ..

विधानपरिषदेच्या एका जागेसाठी आज मतदान

2017-12-07 | Special News | Mumbai

विदर्भ टाइम्स न्यूज / नारायण राणे यांच्या राजीनाम्याने रिक्त झालेल्या जागेसाठी विधानपरिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी आज मुंबईत मतदान होत असून, भाजप शिवसेना युतीचे उमेदवार प्रसाद लाड आणि काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार दिलीप माने यांच्यात सरळ लढत आहे. सत्ताधारी आणि विरोधी पक्षांचे आमदार मत..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)



कोविड-१९ पासुन दुर रहा; आरोग्य सुरक्षित ठेवा

2020-05-01 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli