Today : 14:08:2020


गडचांदूर ग्रामीण रुग्णालयाला सुविधा पुरवा (प्रहार संघटनेची न.प.कडे मागणी)

विदर्भ टाईम्स न्युज / चंद्रपूर 
गडचांदुर, सैय्यद मुम्ताज अली :-
  कोरपना तालुक्यातील गडचांदुर शहर येथील ग्रामीण रुग्णालय परिसरात काही महत्वांच्या सुविधा अभावी रुग्णांसह इतरांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याची बाब लक्षात घेऊन गडचांदुरातील प्रहार संघटनेच्या पदाधिकऱ्यांनी नगर परिषद मुख्याधिकारी संजय जाधव यांची भेट घेऊन या ठिकानी सुविधा पुरविण्याची मागणी निवेदना द्वारे केली आहे.
     तसेच रूग्णालयाला पाणी पुरवठा करावा, रूग्णालय बाहेरील परिसरात एक दिवसा आड सफाई करण्यात यावी, यासाठी सफाई कामगारांची नेमणुक करावी,  मुख्य व मागील  द्वारा पुढे मिनी हायमास्ट लाॅइट व दोन्ही द्वारा पुढे गतीरोधक उभारण्याची मागणी वैभव गोरे, सतीश बीडकर, महेश देरकर, आकाश वराटे, सदाशिव गिरी, संजय ढेपे, मयुर खान, निखिल एकरे, हर्षद धाबेकर, सचिन कामटकर, खुशाल कोंडबत्तुलवार, पंकज इटनकर, निखील पारखी, मंगेश ठमके, सागर चौधरी व इतर प्रहार संघटनेचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.




News - Chandrapur | Posted : 2017-12-29


Related Photos


                    
झूमला टक्कर देण्यासाठी येणार जिओचे व्हिडीओ अ‍ॅप जिओमीट

2020-05-01 | Special News | Delhi

विदर्भ टाईम्स न्युज
लॉकडाऊनच्या काळात व्हिडीओ कॉन्फ्रेसिंग अ‍ॅप्सची लोकप्रियता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यात झूम अ‍ॅप सर्वाधिक लोकप्रिय ठरले आहे. आता या अ‍ॅपला टक्कर देण्यासाठी लवकरच रिलायन्स जिओमीट व्हिडीओ अ‍ॅप लाँच करणार आहे. जिओचे ही नवीन प्लॅटफॉर्म गुगल मीट, मायक्रोसॉफ्ट टीम्स आण..

Vodafone-Idea ची ऑफर; इतरांचा रिचार्ज केल्यास तुम्हाला मिळणार कॅशबॅक

2020-04-10 | Special News | Mumbai

विदर्भ टाईम्स न्युज : वृत्त संस्था 
मुंबई :
चीनमधून जगातील अनेक देशांमध्ये पसरलेल्या कोरोना व्हायरसमुळे लॉकडाऊन करण्यात आलं आहे. भारतात 21 दिवसांचा लॉकडाऊन असल्यानं लोक घरातच अडकून पडले आहेत. घरात टाइमपासचं साधन स्मार्टफोन ठरत आहे. त्यावरून इंटरनेटचा वापरही वाढला आहे. दरम्यान, फोनचे रिचार्..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)



कोविड-१९ पासुन दुर रहा; आरोग्य सुरक्षित ठेवा

2020-05-01 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli




















































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































सर्व शाखिय माळी समाजातर्फे क्रांतिजोती सावित्रीबाई फुले जयंती साजरी