Today : 08:08:2020


विदर्भ स्तरीय कब्बडी सामन्यात बालकनी कोसळून ६० पेक्षा अधिक जखमी १० जखमींना चंद्रपूर जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले (मुल येथील कब्बडी उदघाटन समारंभाचा झाला कचरा)

विदर्भ टाईम्स न्युज / चंद्रपूर 
मुल, दिपक देशपांडे :-
  मुल येथे क्रिडासंकुल ग्राउंड मध्ये आयोजीत करण्यात आलेल्या विदर्भ स्तरीय कब्बडी सामन्याचे उद्घाटन आज होते. तसेच उदघाटन सामना बघण्याकरिता मोठया संख्येत विध्यर्थी व गावकरी उपस्थित झाले होते दरम्यान दर्शकासाठी बसण्याकरिता लोखंडी बालकनी तयार करण्यात आली होती. तसेच बाल्कनीमध्ये मोठया संख्येत दर्शक बसल्याने बालकनीचा तोल बिघाड झाला व प्रेक्षकासहित मोठया संख्येत विध्यार्थी सुद्धा कोसळून पडले दरम्यान ६० विध्यार्थी व गावकरी जखमी झाले तसेच १० ते १५ व्यक्तीनां मोठी दुखापती झाल्याने त्यांना तात्काळ जिल्हा रुग्णालय चंद्रपूर येथे हलविण्यात आले तसेच किरकोळ दुखापती झालेल्या गावकरी व विद्यार्थींना उपजिल्हा रुग्णालय मुल येथे उपचार करण्यात येत आहे.  तसेच उपजिल्हा रूग्णालयात माजी मंत्री शोभा फडणवीस, जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे, नगराध्यक् रत्नमाला भोयर यांनी भेट देऊन जखमींची विचारपुस केली.
News - Chandrapur | Posted : 2017-12-29


Related Photos


                    
झूमला टक्कर देण्यासाठी येणार जिओचे व्हिडीओ अ‍ॅप जिओमीट

2020-05-01 | Special News | Delhi

विदर्भ टाईम्स न्युज
लॉकडाऊनच्या काळात व्हिडीओ कॉन्फ्रेसिंग अ‍ॅप्सची लोकप्रियता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यात झूम अ‍ॅप सर्वाधिक लोकप्रिय ठरले आहे. आता या अ‍ॅपला टक्कर देण्यासाठी लवकरच रिलायन्स जिओमीट व्हिडीओ अ‍ॅप लाँच करणार आहे. जिओचे ही नवीन प्लॅटफॉर्म गुगल मीट, मायक्रोसॉफ्ट टीम्स आण..

जिओला मिळणार टक्कर : वोडाफोनचा नवीन प्लान आला बाजारात

2018-02-27 | Special News | Mumbai

विदर्भ टाईम्स न्युज / मुंबई 
मुंबई वृत्त संस्था :
टेलिकॉम क्षेत्रात आपली जागा आजपर्यंत बनवुन ठेवली असलेल्या जिओ कंपनीला आता टक्कर देण्यासाठी सर्व मोबाइल कंपन्यांनी वेगवेगळी प्लान बाजारात आणले आहेत. यात वोडाफोनने देखील आपल्या ग्राहकांसाठी दोन नवे प्लान बाजारात आणले आहे. वोडाफोनच्या या प्ल..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)कोविड-१९ पासुन दुर रहा; आरोग्य सुरक्षित ठेवा

2020-05-01 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli