Today : 08:08:2020


चिमूर येथे ६० वा संत वैराग्यमूर्ती गाडगेबाबा पुण्यतिथी महोत्सव

विदर्भ टाईम्स न्युज / चंद्रपूर 
चिमूर, फिरोज पठाण :-
  दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुध्दा चिमूर शहरातील बहुचर्चित जय संतोषी माँ ग्रुप चिमूर व नवयुवक जय श्रीराम भजन मंडळ यांच्या विध्यमाने २८ डिसेंम्बर पासून श्री संत वैराग्यमूर्ती गाडगे बाबा पुण्यतिथी महोत्सवाला सुरवात झाली असून हा कार्यक्रम दिनांक ३० डिसेंम्बर पर्यंत चालणार आहे.  शनिवार दिनांक ३० ला सकाळी ५.३० ला ग्रामसफाई. सकाळी ८.०० ला गाडगेबाबांच्या प्रतिमेची पूजा व आरती. सकाळी ८.३०  ला गाडगेबाबांच्या प्रतिमेची भव्य शोभायात्रा. दुपारी १२:०५ ला ह.भ.प.श्री लालाजी शेंडे महराज केसलापूर यांचे हस्ते काल्याचे किर्तन दुपारी ०३:०० ला अंध अपंग कुष्ठरोगी यांना उपस्तीत मान्यवरांच्या हस्ते कपडे वाटप व महाप्रसादाचा कार्यक्रम होऊन कार्यक्रमाची सांगता होईल.
     तसेच जास्तीत जास्त लोकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आव्हान जय संतोषी माँ ग्रुप व नवयुवक जय श्रीराम भजन मंडळाच्या वतीने  करण्यात आले आहे.
News - Chandrapur | Posted : 2017-12-29


Related Photos


                    
सोन्याच्या दरात झाली वाढ, मात्र चांदी घसरली

2018-02-27 | Special News | Delhi

विदर्भ टाईम्स न्युज / दिल्ली
नवी दिल्ली वृत्त संस्था :
जागतिक बाजारातूनही सकारात्मक संदेश आले त्याचबरोबर स्थानिक दागिने उत्पादकांनी खरेदी केल्यामुळे शनिवारी सोन्याच्या दरात 100 रुपयांनी वाढ झाली. मात्र, चांदीला उद्योगक्षेत्राकडून मागणी नसल्यामुळे शनिवारी चांदीच्या दरात 1075 रुपयांची घट झाली..

या महिन्यात १२ दिवस बँका असणार बंद

2020-05-01 | Special News | Delhi

विदर्भ टाईम्स न्युज 
भारतीय रिझर्व्ह बँकेच्या वेबसाईटवरून मिळालेल्या माहितीनुसार या महिन्याभरात १२ दिवस बँक बंद राहणार आहे. त्यामुळे या दरम्यान एटीएममध्येही खडखडा तर अनेकांची कामं रखडण्याची शक्यता आहे. बँकेतील महत्त्वाची कामं करायची असतील तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे. जाणून ..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)कोविड-१९ पासुन दुर रहा; आरोग्य सुरक्षित ठेवा

2020-05-01 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli
सर्व शाखिय माळी समाजातर्फे क्रांतिजोती सावित्रीबाई फुले जयंती साजरी

2018-01-09 | News | Chandrapur