Today : 15:08:2020


गडचिरोली जिल्हाधिकारी ए.एस.आर.नायक यांची पदस्थापना नागपूर मध्ये (गडचिरोली जिल्ह्याचे नवीन जिल्हाधिकारी शेखर सिंग)

विदर्भ टाईम्स न्युज / गडचिरोली  
गडचिरोली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी मा.ए.एस.आर. नायक यांची महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजना आयुक्त म्हणून नागपुरला बदली झाली असून गडचिरोली जिल्ह्यासाठी नवे जिल्हाधिकारी म्हणून शेखर सिंग यांची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. तसेच शेखर सिंग यापूर्वी सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत होते. तसेच यांची पदोन्नती गडचिरोली येथे करण्यात आल्याची माहिती जिल्ह्यातील जनतेंना मिळाली असून सर्वत्र त्यांना अभिनंदन करीत आहे व विकासाचा वाटा त्यांच्या उपस्थितीत मोलाचे ठरू शकेल अशी अशा ग्रामीण भागातील लोकांकडून होत आहे.  
News - Gadchiroli | Posted : 2017-12-29


Related Photos


                    
सोन्याच्या दरात झाली वाढ, मात्र चांदी घसरली

2018-02-27 | Special News | Delhi

विदर्भ टाईम्स न्युज / दिल्ली
नवी दिल्ली वृत्त संस्था :
जागतिक बाजारातूनही सकारात्मक संदेश आले त्याचबरोबर स्थानिक दागिने उत्पादकांनी खरेदी केल्यामुळे शनिवारी सोन्याच्या दरात 100 रुपयांनी वाढ झाली. मात्र, चांदीला उद्योगक्षेत्राकडून मागणी नसल्यामुळे शनिवारी चांदीच्या दरात 1075 रुपयांची घट झाली..

झूमला टक्कर देण्यासाठी येणार जिओचे व्हिडीओ अ‍ॅप जिओमीट

2020-05-01 | Special News | Delhi

विदर्भ टाईम्स न्युज
लॉकडाऊनच्या काळात व्हिडीओ कॉन्फ्रेसिंग अ‍ॅप्सची लोकप्रियता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यात झूम अ‍ॅप सर्वाधिक लोकप्रिय ठरले आहे. आता या अ‍ॅपला टक्कर देण्यासाठी लवकरच रिलायन्स जिओमीट व्हिडीओ अ‍ॅप लाँच करणार आहे. जिओचे ही नवीन प्लॅटफॉर्म गुगल मीट, मायक्रोसॉफ्ट टीम्स आण..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)कोविड-१९ पासुन दुर रहा; आरोग्य सुरक्षित ठेवा

2020-05-01 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli

नेरी येथे सिमेंट क्रांकिट रस्त्याचे भूमीपूजन सं