Today : 04:06:2020


आ.चरणभाऊ वाघमारे यांच्या वाढदिवसा निमित्त हेल्प युथ फाउंडेशनच्या सौजन्याने रक्तदान शिबीरीचे आयोजन

तुमसर, प्रफुल बानासुरे :-  काल दिनांक २९ डिसेंबर २०१७ रोजी जि.प.क्षेत्र देव्हाडी मध्ये आमदार चरणभाऊ वाघमारे यांच्या वाढदिवसा निमित्त हेल्प युथ फाउंडेशनच्या वतीने रक्तदान शिबीरीचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमामध्ये उपस्थित्यांची संख्या मोठ्या प्रमाणतात असुन ९३ लोकांनी रक्तदान केले असून आजतागायतच्या तुलनेत तहसिल परिसरामधील भव्य रक्तदान शिविर संपन्न झाला आहे. 
     तसेच या कार्यक्रमाचे उदघाटक म्हणून तुमसर - मोहाडी रिर्वाचन क्षेत्राचे लोकप्रिय आमदार चरणभाऊ वाघमारे तसेच ग्रा.प.सदस्य बालू सेलोकर, माजी ग्रा.प.उपसरपंच जयंत पडोळे, पिंटू सिंग, पिंटू सहारे, भाऊलाल बांदेबुचे, आकाश उके तसेच हेल्प युथ फाउंडेशन  चे अध्यक्ष प्रफुल बानासूरे,राज चौहान, रोशन शहारे,वैभव बाणासुरे,अंकित यादव,मोनू शहारे,संदीप बेसरे,शेखर कर्मवीर आनी सर्वे गांवकरी उपस्थित होते.

 




News - Bhandara | Posted : 2017-12-30


Related Photos


                    
विधानपरिषदेच्या एका जागेसाठी आज मतदान

2017-12-07 | Special News | Mumbai

विदर्भ टाइम्स न्यूज / नारायण राणे यांच्या राजीनाम्याने रिक्त झालेल्या जागेसाठी विधानपरिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी आज मुंबईत मतदान होत असून, भाजप शिवसेना युतीचे उमेदवार प्रसाद लाड आणि काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार दिलीप माने यांच्यात सरळ लढत आहे. सत्ताधारी आणि विरोधी पक्षांचे आमदार मत..

विज बिलात वाढ होण्याची शक्यता

2017-12-04 | Special News | Mumbai

ऊर्जानिर्मिती प्रकल्पांची रचना पर्यावरणपूरक करण्यासाठी खरेदी करण्यात आलेल्या उपकरणांच्या खर्चाचा बोजा केंद्र सरकार ग्राहकांवर टाकण्याची शक्यता आहे. असे झाल्यास देशभरातील विजग्राहकांवर अतिरीक्त बोजा पडून त्यांच्या विजबिलात वाढ होण्याची शक्यता आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार केंद्र सर..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)



कोविड-१९ पासुन दुर रहा; आरोग्य सुरक्षित ठेवा

2020-05-01 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli




















































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































सर्व शाखिय माळी समाजातर्फे क्रांतिजोती सावित्रीबाई फुले जयंती साजरी

2018-01-09 | News | Chandrapur