Today : 08:08:2020


भाजपा अल्पसंख्याक गडचिरोली शहर अध्यक्ष पदी सलिम बद्रुद्दीन शेख यांची निवड

विदर्भ टाईम्स न्युज / गडचिरोली 
गडचिरोली प्रतिनिधी :-
सलिम बद्रुद्दीन शेख भारतीय जनता पार्टी अल्पसंख्याक मोर्चा चे गडचिरोली शहर अध्यक्ष यांची निवड गडचिरोली तालुका दक्षता समितीत झाल्याबद्यल पक्षकडून त्यांना शुभेच्छा दिल्या जात आहेत तसेच अशोकभाऊ नेते, गडचिरोली - चिमूर लोकसभा क्षेत्राचे लोकप्रिय खासदार हे निवडून आल्यानंतर भारतीय जनता पार्टीच्या पक्ष वाढीसाठी आणि क्षेत्रातील विकास साठी नेहमीच आपल्या निर्वाचन क्षेत्रात दौरे करत राहतात तसेच गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ. देवरवजी होळी यांनी दक्षता कमेटी मध्ये निवळ केल्याबद्दल भाजपा अल्पसंख्याक मोर्चाच्या वतीने खूप खूप अभिनंदन जिल्हातुन दिले जात आहे.
News - Gadchiroli | Posted : 2017-12-30


Related Photos


                    
सोन्याच्या दरात झाली वाढ, मात्र चांदी घसरली

2018-02-27 | Special News | Delhi

विदर्भ टाईम्स न्युज / दिल्ली
नवी दिल्ली वृत्त संस्था :
जागतिक बाजारातूनही सकारात्मक संदेश आले त्याचबरोबर स्थानिक दागिने उत्पादकांनी खरेदी केल्यामुळे शनिवारी सोन्याच्या दरात 100 रुपयांनी वाढ झाली. मात्र, चांदीला उद्योगक्षेत्राकडून मागणी नसल्यामुळे शनिवारी चांदीच्या दरात 1075 रुपयांची घट झाली..

जिओचे दोन नवे प्लॅन लाँच

2017-12-05 | Special News | Editorial

रिलायन्स जिओने आता पुन्हा एकदा आपल्या प्रिपेड ग्राहकांसाठी काही नवीन प्लॅन आणले आहेत. हे कोणते आणि काय आहेत हे प्लॅन याबाबत सविस्तर जाणून घेऊयात.
१) 509 रुपयांचा प्लॅन : या प्लॅनमध्ये ग्राहकांना दररोज २ जि.बी. हायस्पीड डेटा मिळणार, फ्रि अनलिमिटेड लोकल-एस.टी.डी. कॉल, मेसेज आणि फ्रि रोमिंग मिळणार आहे. या प्..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)कोविड-१९ पासुन दुर रहा; आरोग्य सुरक्षित ठेवा

2020-05-01 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli

नेरी येथे सिमेंट क्रांकिट रस्त्याचे भूमीपूजन संपन्न

2018-01-09 | News | Chandrapur

विदर्भ टाईम्स न्युज / चंद्रपूर 
नेरी, पंकज रणदिवे :-
  ग्राम पंचायत नेरी अंतर्गत १४ वे वित्त आयोग अंतर्गत सिमेंट काँक्रीट रोडचे भू