Today : 17:02:2020


रायपुर येथेय सल्ला गांगरा येरुम झेंडा स्थापना

विस्तारी गंगधिरिवार, लगाम :-  बोरी येथुन एक कि.मी.अंतरावर असलेल्या रायपुर येथे गोंडवाना पाहांदीपारी कुपार लिंगो दल रायपुर हेंदाल यांच्या वतीने सल्ला गांगरा येरुम रंगता झेंडा स्थापना व समाज प्रबोधन मेळावा कार्यक्रम आयोजित करण्यात आले. समाजातील बांधवानी समाजमध्ये एकोप्याचे वातावरण निर्माण करुण समाजा बद्दल एकरुपी भावना तयार करावी असे चंद्रपुर येथील गोंडराजे धर्म प्रचारक श्री खुशालसिंग सुरपाम यांनी आपल्या मार्गदर्शनात म्हटले आहे.
     यावेळी या कार्यक्रमाचे उद्घाटन रायपुर येथील समाजसेव तथा गोंड प्रचारक श्री गोविंदाजी सेडमाके यांच्या हस्ते करण्यात आले व कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री दिवाकर वेलादी समाज कार्यकर्ता गोंडीपुनेम प्रचारक लगाम, कार्यक्रमाचे प्रमुक पाहुणे श्री रामलु कुळमेथे, श्री महेश सेडमाके, सौ छाया पोरतेट, श्री मधुकर वेलादी, श्री शालीकराव दब्बा, श्री दशरथ मेश्राम, श्री गणपत मडावी, श्री लालशाही नैताम, श्री तुकाराम सेडमाके  श्री बाबुराव सेडमाके, हे उपस्थीत होते.
     कार्यक्ररमाची रूपरेशा गावातील सर्व आदिवासी बांधवानी रायपुर गावात रॅली काढली. तदनंतर ध्वजारोहन व मुट पुजा करण्यात आले यावेळी गावातील ११० आदिवासी बांधव कार्यक्रमात उपस्थीत होते.
News - Gadchiroli | Posted : 2017-11-19


Related Photos


                    
सोन्याच्या दरात झाली वाढ, मात्र चांदी घसरली

2018-02-27 | Special News | Delhi

विदर्भ टाईम्स न्युज / दिल्ली
नवी दिल्ली वृत्त संस्था :
जागतिक बाजारातूनही सकारात्मक संदेश आले त्याचबरोबर स्थानिक दागिने उत्पादकांनी खरेदी केल्यामुळे शनिवारी सोन्याच्या दरात 100 रुपयांनी वाढ झाली. मात्र, चांदीला उद्योगक्षेत्राकडून मागणी नसल्यामुळे शनिवारी चांदीच्या दरात 1075 रुपयांची घट झाली..

जिओला मिळणार टक्कर : वोडाफोनचा नवीन प्लान आला बाजारात

2018-02-27 | Special News | Mumbai

विदर्भ टाईम्स न्युज / मुंबई 
मुंबई वृत्त संस्था :
टेलिकॉम क्षेत्रात आपली जागा आजपर्यंत बनवुन ठेवली असलेल्या जिओ कंपनीला आता टक्कर देण्यासाठी सर्व मोबाइल कंपन्यांनी वेगवेगळी प्लान बाजारात आणले आहेत. यात वोडाफोनने देखील आपल्या ग्राहकांसाठी दोन नवे प्लान बाजारात आणले आहे. वोडाफोनच्या या प्ल..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)


2019-04-12 | Prank Videos |


मा.श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या कडुन जिल्हावासीयांना स्वातंत्र दिनाच्या

2019-04-12 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli
सर्व शाखिय माळी समाजा