Today : 08:08:2020


शैक्षणिक क्षेत्रातील मुलांना संतोष मंथनवार यांचे आव्हान

विदर्भ टाईम्स न्युज / गडचिरोली 
अहेरी, दिपक सुनतकर  :- 
 अहेरी येथील भगवंतराव हायस्कुल मध्ये वाहतूक नियंत्रक संतोष मंथनवार यांनी विध्यार्थ्यांना भावनिक आव्हान केले आहे तसेच त्यांनी विध्यार्थ्यांना सांगितले की, तुम्ही शाळेत असतांना तुमचे आई - वडील रात्रंदिवस कष्ट करून तुम्हाला शिकवतात, तुम्हाला आनंदात ठेवण्यासाठी पाहिजे ते वस्तू तुम्हाला उपलब्ध करून देतात. तुम्ही त्यांच्या त्या काष्ठाला आठवण ठेऊन शिक्षण घ्या व आपला जीवन घडवा आणि मुलांना बोलतांना ते सांगितले कि, समाजातील गुन्हेगारीपासून स्वतःला दूर ठेवा व स्वतःला सांभाळून ठेवा तसेच कोणतेही विध्यार्थी शाळेच्या वेळात कुठे टवाळक्या करतांना आढळल्यास त्याची तक्रार प्राचार्य यांना करण्यात येईल व वेळप्रसंगी शिक्षाही मिळेल. तसेच शैक्षणिक क्षेत्रातील मुलांनी वाहने सावकाश चालवावी अन्यथा तुमच्यावर दंड आकारण्यात येईल. 
     तसेच या प्रसंगी  खुशाल बांगरे, डॉ श्रीराम महाकरकार, संजय बन्सोड, शंकर वराडकर, दिलीप समर्थ, प्रतिभा सिलमवार, कविता सोनटक्के, रमेन हलदार आदी उपस्थित होते. 
News - Gadchiroli | Posted : 2017-12-30


Related Photos


                    
गूगला मोठा दणका १३६ कोटी रुपयांचा दंड

2018-02-09 | Special News | Editorial

विदर्भ टाईम्स न्युज (वृत्त संस्था)
जगातले सर्वात मोठे सर्च इंजिन गूगल यांच्यावर कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडियाने १३६ कोटी रुपयांचा दंड ठोठाललाय. त्यामुळे गूगला मोठा धक्का बसलाय.
गूगल विरोधात तक्रार : या प्रकरणी गूगल इंडिया प्रा. लि. आणि गूगल आयर्लंड लिमिटेड यांच्या विरोधात मॅट्रिमॉनी डॉट कॉम आ..

जिओला मिळणार टक्कर : वोडाफोनचा नवीन प्लान आला बाजारात

2018-02-27 | Special News | Mumbai

विदर्भ टाईम्स न्युज / मुंबई 
मुंबई वृत्त संस्था :
टेलिकॉम क्षेत्रात आपली जागा आजपर्यंत बनवुन ठेवली असलेल्या जिओ कंपनीला आता टक्कर देण्यासाठी सर्व मोबाइल कंपन्यांनी वेगवेगळी प्लान बाजारात आणले आहेत. यात वोडाफोनने देखील आपल्या ग्राहकांसाठी दोन नवे प्लान बाजारात आणले आहे. वोडाफोनच्या या प्ल..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)कोविड-१९ पासुन दुर रहा; आरोग्य सुरक्षित ठेवा

2020-05-01 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli