Today : 15:08:2020


ग्राहक अजूनही आपल्या अधिकारांपासून कोसो मैल दूर..

विदर्भ टाईम्स न्युज / चंद्रपूर 
मुल, दिपक देशपांडे :-
  ग्राहक जागृती पंधरवाड्यात मौजा भवराळा येथे आयोजीत ग्राहक दिनाच्या कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून बोलताना, " अजुनही ग्राहकांना आपले अधिकार माहिती नसणे हेच त्याच्या फसवणुकीचे खरे कारण आहे आणि म्हणून कायदा अस्तित्वात आल्यावर एवढ्या दिवसांनीही अशा कार्यक्रमांच्या आयोजनाची आवश्यकता भासते " असे प्रतिपादन अ.भा. ग्राहक पंचायत चे जिल्हा उपाध्यक्ष दिपक देशपांडे यांनी केले. तसेच तहसिल कार्यालय मूलच्या वतीने आयोजीत ह्या कार्यक्रमात तहसिलदार राजेश सरवदे अध्यक्ष स्थानी तर सरपंच व पोलिस पाटील विशेष निमंत्रीत होते.
     या कार्यक्रमाचे अध्यक्षिय स्थानावरून बोलताना तहसीलदार सरवदे म्हणाले कि, संपूर्ण संगणकीकरणाच्या प्रक्रियेत जनतेला त्रास होत आहे, परंतु याचे दूरगामी परिणाम फार चांगले असणार आहेत, ग्राहक म्हणून जनता आपल्या अधिकारांप्रत जाग्रुक व्हावी यासाठी आजच्या ह्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे, आणि दरवर्षी वेगवेगळ्या गावात या कार्यक्रमाचे आयोजन आम्ही करीत असतो. 
     तसेच कार्यक्रमाचे संचलन दिलीप गेडाम तर प्रास्ताविक कु.विभावरी यांनी केले, कार्यक्रम यशस्वी करण्यात पुरवठा निरीक्षक तनपुरे व ग्रामस्थांनी परिश्रम घेतले व मोठ्या संख्येने दुकानदार तसेच नागरिक उपस्थित होते.
News - Chandrapur | Posted : 2017-12-30


Related Photos


                    
विधानपरिषदेच्या एका जागेसाठी आज मतदान

2017-12-07 | Special News | Mumbai

विदर्भ टाइम्स न्यूज / नारायण राणे यांच्या राजीनाम्याने रिक्त झालेल्या जागेसाठी विधानपरिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी आज मुंबईत मतदान होत असून, भाजप शिवसेना युतीचे उमेदवार प्रसाद लाड आणि काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार दिलीप माने यांच्यात सरळ लढत आहे. सत्ताधारी आणि विरोधी पक्षांचे आमदार मत..

गूगला मोठा दणका १३६ कोटी रुपयांचा दंड

2018-02-09 | Special News | Editorial

विदर्भ टाईम्स न्युज (वृत्त संस्था)
जगातले सर्वात मोठे सर्च इंजिन गूगल यांच्यावर कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडियाने १३६ कोटी रुपयांचा दंड ठोठाललाय. त्यामुळे गूगला मोठा धक्का बसलाय.
गूगल विरोधात तक्रार : या प्रकरणी गूगल इंडिया प्रा. लि. आणि गूगल आयर्लंड लिमिटेड यांच्या विरोधात मॅट्रिमॉनी डॉट कॉम आ..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)कोविड-१९ पासुन दुर रहा; आरोग्य सुरक्षित ठेवा

2020-05-01 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli


सेंट अँनस हायस्कूल सुमठाणा येथे सावित्रीबाई फुले यांची जयंती हर्ष उत्साहा

2018-01-09 | News | Chandrapur

विदर्भ टाईम्स न्युज / चंद्रपूर
भद्रावती, अतुल कोल्हे :-
३ जानेवारीला सेंट अँनस हायस्कूल सुमठाणा येथे सावित्रीबाई फुले यांची