Today : 14:08:2020


विवेकानंद महाविदयालयाच्या वतीने श्रमसंस्कार व ग्राम सफाई अभियान संपन्न

विदर्भ टाईम्स न्युज / चंद्रपूर 
वरोरा, अतुल कोल्हे :-
विवेकानंद महाविदयालय भद्रावतीच्या वतीने "स्वछ: भारत - सुंदर भारत व वित्तीय साक्षरता या संकल्पनेवर आधारित राष्ट्रीय सेवा योजना विशेष शिबीर २६ डिसेंबर ते १ जानेवारी २०१८ पावना  (रै) येथे राबविण्यात येत आहे. तसेच ३० डिसेंबर वरोरा निर्वाचन क्षेत्राचे आ बाळू धानोरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पावना (रै) ता. भद्रावती येथे " श्रमसंस्कार व ग्रामसफाई अभियान " घेण्यात आले. या प्रसंगी आ बाळू धानोरकर यांचेसह प्राचार्य डॉ एन जी उमाटे, शिवसेना जिल्हा वाहतूक सेने प्रमुख प्रमोद मगरे, वसंत सिंग, युवा सेना उपजिल्हा प्रमुख मनीष जेठानी, किशोर कोल्हे, चंदू दानव, प्रदीप घाणी सरपंच पावना (रै), उपसरपंच नितेश जांभुळे तसेच महाविद्यालयाचे प्राध्यापक, विध्यार्थी व वृद्ध यांनी गावातील नाली, रस्ते सामूहिक रित्या साफ केले. या प्रसंगी गावकरी जनता व युवक युवतींनी उत्तम प्रतिसाद दिला कार्यवृत्ताचा सांगता झाल्यावर आ बाळू धानोरकर यांनी ग्राम सफाई व स्वछता यावर उपस्थितांना मार्गदर्शन केले तसेच उपस्थित मान्यवर सुद्धा आपले मनोगत व्यक्त केले.  
News - Chandrapur | Posted : 2017-12-30


Related Photos


                    
जिओचे दोन नवे प्लॅन लाँच

2017-12-05 | Special News | Editorial

रिलायन्स जिओने आता पुन्हा एकदा आपल्या प्रिपेड ग्राहकांसाठी काही नवीन प्लॅन आणले आहेत. हे कोणते आणि काय आहेत हे प्लॅन याबाबत सविस्तर जाणून घेऊयात.
१) 509 रुपयांचा प्लॅन : या प्लॅनमध्ये ग्राहकांना दररोज २ जि.बी. हायस्पीड डेटा मिळणार, फ्रि अनलिमिटेड लोकल-एस.टी.डी. कॉल, मेसेज आणि फ्रि रोमिंग मिळणार आहे. या प्..

गूगला मोठा दणका १३६ कोटी रुपयांचा दंड

2018-02-09 | Special News | Editorial

विदर्भ टाईम्स न्युज (वृत्त संस्था)
जगातले सर्वात मोठे सर्च इंजिन गूगल यांच्यावर कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडियाने १३६ कोटी रुपयांचा दंड ठोठाललाय. त्यामुळे गूगला मोठा धक्का बसलाय.
गूगल विरोधात तक्रार : या प्रकरणी गूगल इंडिया प्रा. लि. आणि गूगल आयर्लंड लिमिटेड यांच्या विरोधात मॅट्रिमॉनी डॉट कॉम आ..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)कोविड-१९ पासुन दुर रहा; आरोग्य सुरक्षित ठेवा

2020-05-01 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroliपंचायत क्षेत्र विस्तार कायदा प्रशिक्षण कार्यक्रम

2018-01-09 | News | Chandrapur

विदर्भ टाईम्स न्युज / चंद्रपूर
जिवती, राजेश राठोड :-
जिवती