Today : 19:11:2019


महावितरण कार्यालयाचे भोंगड कारभारणे नागरिकांमध्ये असंतोषीचे वातावरण, अहेरी तालुक्यात अतिरिक्त लाईट बिलामुळे नागरिक त्रस्त

"बि.आर.एस.पी. कडून काम चुकार करणाऱ्या कर्मचाऱ्यावर कारवाही करण्याची मागणी"
दिपक सनतकर, अहेरी :-  अहेरी, मुलचेरा, सिरोंचा तालुक्यात महावितरणाचे आळसी पणामुळे प्रती महा गळबड होत असल्याची माहिती बि.आर.एस.पी. चे जिल्हा अध्यक्ष देवजी मुंजमकर यांनी कर्मचाऱ्यावर कारवाही करण्याची मागणी केले आहे. आल्लापल्ली स्थित महावितरणाचे कार्यालय आहे. दर महा जाळलेल्या यूनिट पेक्षा ही जास्त बिल महावितरणाकडून येत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत। तालुक्यातील अनेक गावामध्ये विद्युत मिटर चे रिडिंग न घेता ग्राहकांना अंदाजीत बिल पाठवण्यात येते त्यामुळे बिल देयक मोठ्या संकटात सापडले आहे.
     या संदर्भात कित्येक ग्राहकांनी महावितरणाच्या कार्यालयात जाऊन सुद्धा तक्रार केले असता महावितरणाच्या अधिकाऱ्यांकडून यांच्यावर दुर्लक्ष्य केले जात आहे. ज्या घरी २ लाईट आहे त्याचे बिल १००० इतके येत आहे अधिकारी यावर मिटर फाल्ट आहे असे म्हणणे आहे पण त्यावर उपाय करण्यात येत नहीं व ग्राहकांकडून त्याची वसूली म्हणजे लूट केली जात आहे. 
     या भागात बेरोजगारी प्रमाण जास्त असल्याने महावितरणाकडून आलेल्या बिलाचाफटका सहन करावा लागत आहे जे कामचुकार करणारे अधिकारी आहेत त्यांच्यावर कारवाही करण्याचे विरिष्ठ  अधिकाऱ्यांना बि.आर.एस.पी. चे जिल्हा अध्यक्ष देवजी मुंजमकर यांचीं मागणी आहे.
News - Gadchiroli | Posted : 2017-11-19


Related Photos


                    
सोन्याच्या दरात झाली वाढ, मात्र चांदी घसरली

2018-02-27 | Special News | Delhi

विदर्भ टाईम्स न्युज / दिल्ली
नवी दिल्ली वृत्त संस्था :
जागतिक बाजारातूनही सकारात्मक संदेश आले त्याचबरोबर स्थानिक दागिने उत्पादकांनी खरेदी केल्यामुळे शनिवारी सोन्याच्या दरात 100 रुपयांनी वाढ झाली. मात्र, चांदीला उद्योगक्षेत्राकडून मागणी नसल्यामुळे शनिवारी चांदीच्या दरात 1075 रुपयांची घट झाली..

जिओचे दोन नवे प्लॅन लाँच

2017-12-05 | Special News | Editorial

रिलायन्स जिओने आता पुन्हा एकदा आपल्या प्रिपेड ग्राहकांसाठी काही नवीन प्लॅन आणले आहेत. हे कोणते आणि काय आहेत हे प्लॅन याबाबत सविस्तर जाणून घेऊयात.
१) 509 रुपयांचा प्लॅन : या प्लॅनमध्ये ग्राहकांना दररोज २ जि.बी. हायस्पीड डेटा मिळणार, फ्रि अनलिमिटेड लोकल-एस.टी.डी. कॉल, मेसेज आणि फ्रि रोमिंग मिळणार आहे. या प्..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)


2019-04-12 | Prank Videos |


मा.श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या कडुन जिल्हावासीयांना स्वातंत्र दिनाच्या

2019-04-12 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli


सेंट अँनस हायस्कूल सुमठाणा येथे सावित्रीबाई फुले यांची जयंती हर्ष उत्साहा

2018-01-09 | News | Chandrapur