Today : 15:08:2020


महिलांनी स्वयंरोजगाराकडे लक्ष द्यावे : ज्योती ठाकरे

विदर्भ टाईम्स न्युज / चंद्रपूर 
चिमूर, फिरोज पठाण :- 
समाजात महिला चूल आणि मूल कडेच वास्तव्याने राहत असायचे परंतु आजच्या काळात महिला या तंत्रज्ञान कडे वळल्या असून ग्रामीण भागातील महिला शेती व्यवसायाकडे जुळल्या असल्या तरी त्यांना स्वयं रोजगार उपलब्ध करून देणे काळाची गरज आहे. राज्यातील भाजपचे सरकार हे महिलांच्या पाठीशी असून विविध योजना अंमलात आणीत आहे. अश्यातच महाराष्ट्र राज्य ग्रामीण जिवनोन्नती अभियान राबवित आहे. या योजनेतून बचत गट तयार करून त्या बचत गटाचे माध्यमातून उद्योग करून स्वयं रोजगाराकडे वाटचाल करावी असे भाजप महिला तालुका महामंत्री ज्योती ठाकरे यांनी कवडशी येथील बचत गटाच्या कार्यक्रमात बोलत होत्या. 
     तसेच महाराष्ट्र राज्य ग्रामीण जिवनोन्नती अभियान तालुका नागभीड कक्षवर्धिनी फेरी दरम्यानच्या कवडसी येथे ग्राम पंचायत सभागृहात झालेल्या कार्यक्रमात ग्राम सेवक ततारे, वर्षा लांजेवार, कुंदा ठाकरे, सुजाता घ्यार, वैशाली गुरनुले, उपस्थित होते. चिमूर तालुक्यात महिला सक्षमीकरणाचे काम जांभुळघाट येथे १५ गट तर कवडसी येथे १२ गट तयार करण्यात आले. यावेळी मोठया संख्येने महिला उपस्थित होत्या.
News - Chandrapur | Posted : 2017-12-30


Related Photos


                    
पेट्रोल १०० चा आकडा गाठणार !

2018-01-16 | Special News | World

विदर्भ टाईम्स न्युज  
येत्या काळात आंतराराष्ट्रीय बाजारात देखील कच्या तेलाचे दर १५० डॉलर प्रती बॅरलच्या पुढे जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे पेट्रोल १०० रुपये प्रती लिटर, तर डिझेल ८० रुपये प्रती लिटर पर्यंत जाण्याची चिंता अर्थतज्ञ यांनी व्यक्त करत आहे. तसेच २०१९ मध्ये येऊ घातलेल्या निवडणुक..

गूगला मोठा दणका १३६ कोटी रुपयांचा दंड

2018-02-09 | Special News | Editorial

विदर्भ टाईम्स न्युज (वृत्त संस्था)
जगातले सर्वात मोठे सर्च इंजिन गूगल यांच्यावर कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडियाने १३६ कोटी रुपयांचा दंड ठोठाललाय. त्यामुळे गूगला मोठा धक्का बसलाय.
गूगल विरोधात तक्रार : या प्रकरणी गूगल इंडिया प्रा. लि. आणि गूगल आयर्लंड लिमिटेड यांच्या विरोधात मॅट्रिमॉनी डॉट कॉम आ..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)कोविड-१९ पासुन दुर रहा; आरोग्य सुरक्षित ठेवा

2020-05-01 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroliपंचायत क्षेत्र विस्तार कायदा प्रशिक्षण कार्यक्रम

2018-01-09 | News | Chandrapur

विदर्भ टाईम्स न्युज / चंद्रपूर
जिवती, राजेश राठोड :-
जिवती येथ पंचायत समिती सभागृह मध