Today : 09:08:2020


डायनॅमिक रॅकिंग मध्ये भद्रावती नगर पालिका देशात सर्व प्रथम

विदर्भ टाईम्स न्युज / चंद्रपूर 
चंद्रपुर, अतुल कोल्हे :- 
स्वच्छ सर्वेक्षण २०१८ अंतर्गत शहरातील तक्रारी नोंदवुन प्रतिक्रिया देण्याबाबतच्या डायनॅमिक रँकिंगमध्ये भद्रावती नगर परिषदेने देशात प्रथम क्रमांक पटकाविला आहे. असा मान मिळविणारे महाराष्ट्रातील हे पहिलेच शहर आहे. भद्रावती नगरपालिकेच्या या प्रक्रियेमधे साडेचार हजार नागरिकांनी अँप डाऊनलोड करुण घेतले. त्यातील पावनेचार हजार नागरिक दररोज तक्रारी अपलोड करीत असुन स्वच्छ्ता अभियानात आपला प्रवेश दर्शवित आहेत. 
     भद्रावती शहराची स्पर्धा छत्तीसगढ़ मधील सरायपल्ली या २० हजार लोकसंखेच्या शहरासोबत होती. १५ दिवसांपासून हे शहर आपला प्रथम क्रमांक टिकऊन ठेवत होता. या काळात सरायपल्ली व भद्रावती शहराच्या गुणांचा फरक हा ५ ते १० हजाराच्या दरम्यान होता. मात्र तीन दिवसाच्या सलग सुट्यांमध्ये भद्रावतीकरांनी या अभियानात उत्स्फुर्त सहभाग घेतल्याने १५ डिसेंबर ला हा फरक केवळ १८० गुणांचा राहिला होता. अखेर त्यावर मात करीत २७ डिसेंबरला भद्रावती शहराने सरायपल्ली शहरावर २००० गुणांची आघाडी घेत संपूर्ण देशात प्रथम क्रमांक पटकविला आहे. सद्यास्थितीत भद्रावती शहराला ८८,०१८ व सरायपल्ली शहराला ८६,८०० गुण प्राप्त झाले आहे.
News - Chandrapur | Posted : 2017-12-30


Related Photos


                    
जिओचे दोन नवे प्लॅन लाँच

2017-12-05 | Special News | Editorial

रिलायन्स जिओने आता पुन्हा एकदा आपल्या प्रिपेड ग्राहकांसाठी काही नवीन प्लॅन आणले आहेत. हे कोणते आणि काय आहेत हे प्लॅन याबाबत सविस्तर जाणून घेऊयात.
१) 509 रुपयांचा प्लॅन : या प्लॅनमध्ये ग्राहकांना दररोज २ जि.बी. हायस्पीड डेटा मिळणार, फ्रि अनलिमिटेड लोकल-एस.टी.डी. कॉल, मेसेज आणि फ्रि रोमिंग मिळणार आहे. या प्..

विधानपरिषदेच्या एका जागेसाठी आज मतदान

2017-12-07 | Special News | Mumbai

विदर्भ टाइम्स न्यूज / नारायण राणे यांच्या राजीनाम्याने रिक्त झालेल्या जागेसाठी विधानपरिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी आज मुंबईत मतदान होत असून, भाजप शिवसेना युतीचे उमेदवार प्रसाद लाड आणि काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार दिलीप माने यांच्यात सरळ लढत आहे. सत्ताधारी आणि विरोधी पक्षांचे आमदार मत..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)कोविड-१९ पासुन दुर रहा; आरोग्य सुरक्षित ठेवा

2020-05-01 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroliपंचायत क्षेत्र विस्तार कायदा प्रशिक्षण कार्यक्रम

2018-01-09 | N