Today : 15:08:2020


उडान फाऊंडेशनचे मॅराथॉन स्पर्धेचे उदघाटन - जिल्हा परिषद उपाध्यक्ष अजय कांकडालवार यांच्या हस्ते

विदर्भ टाईम्स न्युज / गडचिरोली 
प्रतिनिधी, आल्लापल्ली :- 
आज उड़ान फाॅन्डेशनला एक वर्ष पुर्ण झाला आहे. त्या निमित्य सकाळी मॅराथान स्पर्धाचे आयोजन करण्यात आले यावेळी कार्यक्रमाचे उदघाटन जिल्हा परिषद उपाध्यक्ष अजय कंकडावार यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून करण्यात आले. तसे यावेळी ३७ बटालियन चे कमांडन्ट श्रीराम मिना, ९ बटालियन चे कमांडन्ट भगत, ९ बटालियन चे उपकमंडन्ट राकेश कुमार, ३७ बटालियन चे २ आय.सी.जितेंद्र कुमार, डी.सी.प्रदीप राणा व तसेच मुनिर खान, पोलीस निरीक्षक सुरेश मदने, पोलीस उपनिरीक्षक एस.ए. हजारे, पोलीस उपनिरीक्षक यशोदा कनसे, पोलीस उपनिरीक्षक सुधाकर कुमरे, उडान फाऊंडेशन चे अध्यक्ष संतोष मंथनवार, रोमित तोम्बर्लावार, पवन गुप्ता, गुड्डू कुलकर्णी, बंडू भांडेकर हे यावेळी उपस्थित होते.
     तसेच आज विर बाबुराव चौक आलापल्ली येथे सायकाळी  ७ वाजता मधुबन म्युजिकल मेलोडी आलापल्ली तर्फे एक शाम शहिदो के नाम कार्यक्रमाचे आयोजन करून शहीद विराच्या आठवण देश भक्ती गीताचे आयोजन केले आहे . सेच अहेरी आलापली येथील गडचिरोली पोलीस दलात काम करत असताना शहीद कुटुंबाचा सत्कार जिल्हा परिषद उपाध्यक्ष अजय कंकडालवार याचे हस्ते करण्यात येणार आहेत. कार्यक्रमाला आलापल्ली व अहेरी  येथील नागरिक मोठ्या संख्येने सकाळी उपस्थीत होते.
News - Gadchiroli | Posted : 2017-12-31


Related Photos


                    
विज बिलात वाढ होण्याची शक्यता

2017-12-04 | Special News | Mumbai

ऊर्जानिर्मिती प्रकल्पांची रचना पर्यावरणपूरक करण्यासाठी खरेदी करण्यात आलेल्या उपकरणांच्या खर्चाचा बोजा केंद्र सरकार ग्राहकांवर टाकण्याची शक्यता आहे. असे झाल्यास देशभरातील विजग्राहकांवर अतिरीक्त बोजा पडून त्यांच्या विजबिलात वाढ होण्याची शक्यता आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार केंद्र सर..

जिओला मिळणार टक्कर : वोडाफोनचा नवीन प्लान आला बाजारात

2018-02-27 | Special News | Mumbai

विदर्भ टाईम्स न्युज / मुंबई 
मुंबई वृत्त संस्था :
टेलिकॉम क्षेत्रात आपली जागा आजपर्यंत बनवुन ठेवली असलेल्या जिओ कंपनीला आता टक्कर देण्यासाठी सर्व मोबाइल कंपन्यांनी वेगवेगळी प्लान बाजारात आणले आहेत. यात वोडाफोनने देखील आपल्या ग्राहकांसाठी दोन नवे प्लान बाजारात आणले आहे. वोडाफोनच्या या प्ल..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)कोविड-१९ पासुन दुर रहा; आरोग्य सुरक्षित ठेवा

2020-05-01 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli


सेंट अँनस हायस्कूल सुमठाणा येथे सावित्रीबाई फुले यांची जयंती हर्ष उत्साहा

2018-01-09 | News | Chandrapur