Today : 14:08:2020


पिपर्डा आमदार आदर्श गाव वर्धापनदिन स्वच्छता महोत्सव

विदर्भ टाईम्स न्युज / चंद्रपूर :- पिपर्डा आमदार आदर्श गाव वर्धापनदिन स्वच्छता महोत्सव विकास कामाचे भुमीपुजन नविन वर्षाच्या पर्वावर गावकऱ्याचा आगळावेगळा आनंद सोहळयात गावकरी महिला युवक बालगोपालानी सहभाग घेऊन आनंद उत्सव साजरा केला. या सोहळ्याचे अध्यक्षस्थानी मा श्री संजय भाऊ धोटे तर उदघाटक मा श्री जितेन्द्र पापळकर भा प्र से मु का अ प्रमुख अतिथी मा श्री रविन्द्र मोहीते उपमु काअ पाणी पुरवठा  श्री धनंजय साळवे सहायक सं वि अ  श्री मडावी ना तह  तसेच परिसरातील संरपच पचायत समिती मंडल अधिकारी तलाठी ग्रामसेवक गावकरी मोठया सख्येंनी उपस्थीत होते तसेच संचलन श्री आबीद अली यांनी तर आभार संरपच चन्द्रभान तोडासे यांनी मानले. 




News - Chandrapur | Posted : 2017-12-31


Related Photos


                    
या महिन्यात १२ दिवस बँका असणार बंद

2020-05-01 | Special News | Delhi

विदर्भ टाईम्स न्युज 
भारतीय रिझर्व्ह बँकेच्या वेबसाईटवरून मिळालेल्या माहितीनुसार या महिन्याभरात १२ दिवस बँक बंद राहणार आहे. त्यामुळे या दरम्यान एटीएममध्येही खडखडा तर अनेकांची कामं रखडण्याची शक्यता आहे. बँकेतील महत्त्वाची कामं करायची असतील तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे. जाणून ..

झूमला टक्कर देण्यासाठी येणार जिओचे व्हिडीओ अ‍ॅप जिओमीट

2020-05-01 | Special News | Delhi

विदर्भ टाईम्स न्युज
लॉकडाऊनच्या काळात व्हिडीओ कॉन्फ्रेसिंग अ‍ॅप्सची लोकप्रियता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यात झूम अ‍ॅप सर्वाधिक लोकप्रिय ठरले आहे. आता या अ‍ॅपला टक्कर देण्यासाठी लवकरच रिलायन्स जिओमीट व्हिडीओ अ‍ॅप लाँच करणार आहे. जिओचे ही नवीन प्लॅटफॉर्म गुगल मीट, मायक्रोसॉफ्ट टीम्स आण..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)



कोविड-१९ पासुन दुर रहा; आरोग्य सुरक्षित ठेवा

2020-05-01 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli