Today : 04:08:2020


नववर्षाच्या स्वागताला द दुधाचाच.. यिन चा उपक्रम : वाहतूक शाखेची साथ

विदर्भ टाईम्स न्युज / वाशीम
वाशिम, महेंद्रकुमार महाजन :- 
नववर्षाच्या स्वागताला तरुणाई झिंगलेल्या अवस्थेत सामोरी जाते. या अपघात घडतात. अनेक कुटुंब उद्ध्वस्त होतात. नववर्षाचे स्वागत आनंद व सात्वीकतेने व्हावे, यासाठी आज (दिनांक ३०) यंग इंस्पिरेटर्स नेटवर्क व शहर वाहतूक शाखेच्यावतीने येथील अकोला नाक्यावर दूध वाटप करून व्यसनाविरोधात जनजागृती मोहिम राबविण्यात आली. 
     नववर्षाचे स्वागत करताना अनेकजण मद्यप्राशन करतात व तसेच वाहन चालवितात. यामुळे अपघात होतात. दारू पिलेला इसम पादचार्‍यांच्या अंगावर जाऊन पादचार्‍यांना जीव गमवाव्या लागल्याच्या घटना घडत आहेत. नववर्षाचे स्वागत करताना युवा पिढीने व्यसनापासून दूर राहावे, याबाबत जनजागृती करण्यासाठी वाशीम शहर वाहतूक शाखा व यिनच्या सदस्यांनी येथील अकोला नाका परिसरात वाहनचालकांना दूध देऊन व्यसनाबाबत जनजागृती केली. यावेळी शहर वाहतूक शाखेच्या निरीक्षक ज्योती विल्हेकर, सुनील लठ्ठाड, राहुल वानखेडे, सचिन जाधव, विठ्ठल महाले, दिलीप जाधव, वसंत तहकीक,  रवी खडसे, युवराज येरले, स्विटी कुकोडवार, भिंगे, नईम शेख, संतोष इंगोले, विजय इंगोले, ज्ञानदेव काळे, अमोल पवार यांच्यासह ‘यिन‘चे पालकमंत्री भगवान ढोले, शहरी जिल्हाध्यक्ष शरद मोरे, ग्रामीण जिल्हाध्यक्ष कपिल सोळंके, ‘यिन’ सदस्य संदीप राऊत, सुनील मापारी, अंकुश खंदारे, कार्तिक इंगोले, सचिन वानखेडे, नागेश वाहुळे, राजू अबोरे, विकी जगताप, राजू होडगीर, नामदेव वाबळे, प्रिया उमाळे, प्रतीक्षा भगत, मनिषा लोखंडे, प्रज्ञा इंगळे, अर्चना मुंढे, ज्ञानेश्‍वर इंगोले, आकाश खडसे यांच्यासह 'यिन' चे जिल्हा समन्वयक भागवत मापारी ‘यिन’ सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
News - Chandrapur | Posted : 2017-12-31


Related Photos


                    
या महिन्यात १२ दिवस बँका असणार बंद

2020-05-01 | Special News | Delhi

विदर्भ टाईम्स न्युज 
भारतीय रिझर्व्ह बँकेच्या वेबसाईटवरून मिळालेल्या माहितीनुसार या महिन्याभरात १२ दिवस बँक बंद राहणार आहे. त्यामुळे या दरम्यान एटीएममध्येही खडखडा तर अनेकांची कामं रखडण्याची शक्यता आहे. बँकेतील महत्त्वाची कामं करायची असतील तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे. जाणून ..

विधानपरिषदेच्या एका जागेसाठी आज मतदान

2017-12-07 | Special News | Mumbai

विदर्भ टाइम्स न्यूज / नारायण राणे यांच्या राजीनाम्याने रिक्त झालेल्या जागेसाठी विधानपरिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी आज मुंबईत मतदान होत असून, भाजप शिवसेना युतीचे उमेदवार प्रसाद लाड आणि काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार दिलीप माने यांच्यात सरळ लढत आहे. सत्ताधारी आणि विरोधी पक्षांचे आमदार मत..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)कोविड-१९ पासुन दुर रहा; आरोग्य सुरक्षित ठेवा

2020-05-01 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli
भद्रावती जागतिक पारायण समिती तर्फे गजानन महाराज विजय ग्रंथाचे पारायण

2018-01-09 | News | Chandrapur

विदर्भ टाईम्स न्युज / चंद्रपूर
भद्रावती, अतुल कोल्हे :- 
भद्रावती जागतिक पारायण समिती मागील दोन