Today : 12:08:2020


उडान फाऊंडेशन आयोजीत शहिदांच्या परिवाराचे - जिल्हा परिषद उपाध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या हस्ते सत्कार

विदर्भ टाईम्स न्युज / गडचिरोली 
आल्लापल्ली, फराज शेख :-
आज उडान फाऊंडेशन ला एक वर्ष पूर्ण झाले असून या निमित्य आलापल्ली येथे सकाळी मॅराथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते व संध्याकाळी एक शाम शहीदो के नाम कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून सकाळी या मॅराथॉन स्पर्धेचे उदघाटन सकाळी जिल्हा परिषद उपाध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या हस्ते कऱण्यात आले होते. यावेळी भाग घेणाऱ्या व्यक्तींना व चिमुकल्यांना आकर्षक बक्षिसे पण देण्यात आले होते व तसेच आज संध्याकाळी एक शाम शहीदो के नाम कार्यक्रमाचे उदघाटक म्हणून जिल्हा परिषद अजय कंकडालवार होते व तसेच प्रमुख अतिथी म्हणून ३७ बटालियन चे कमांडन्ट श्रीराम मीना,९ बटालियन चे कमांडन्ट भगत,३७ बटालियन चे उपकमंडन्ट प्रदीप राणा, उपसरपंचा पुष्प अलोने, पोलीस उपनिरीक्षक यशोदा कणसे, पोलीस उपनिरीक्षक पाटील हे या कार्यक्रमात उपस्थित होते. 
     तसेच यावेळी नक्षल्यांच्या भ्याड हल्ल्यात शहिद झालेल्या परिवाराचे सत्कार जिल्हा परिषद उपाध्यक्ष यांच्या हस्ते सत्कार करण्यात आले व तसेच उडान फाऊंडेशनच्या हस्ते जिल्हा परिषद उपाध्यक्ष अजय कंकडालवार यांचे सत्कार करण्यात आले.
     यावेळी जिल्हा परिषद अजय कंकडालवार हे बोलत होते सामाजिक कार्य करत असताना चूका होता असतात पण सामान्य नागरिकांना या संस्थेला सहकार्य करावं खरचं ह्या संस्थेचे कार्य जग बद्दलण्यासारखे आहे व तसेच उडान फाऊंडेशन कामाचे कौतुक केले.
News - Gadchiroli | Posted : 2017-12-31


Related Photos


                    
पेट्रोल १०० चा आकडा गाठणार !

2018-01-16 | Special News | World

विदर्भ टाईम्स न्युज  
येत्या काळात आंतराराष्ट्रीय बाजारात देखील कच्या तेलाचे दर १५० डॉलर प्रती बॅरलच्या पुढे जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे पेट्रोल १०० रुपये प्रती लिटर, तर डिझेल ८० रुपये प्रती लिटर पर्यंत जाण्याची चिंता अर्थतज्ञ यांनी व्यक्त करत आहे. तसेच २०१९ मध्ये येऊ घातलेल्या निवडणुक..

सोन्याच्या दरात झाली वाढ, मात्र चांदी घसरली

2018-02-27 | Special News | Delhi

विदर्भ टाईम्स न्युज / दिल्ली
नवी दिल्ली वृत्त संस्था :
जागतिक बाजारातूनही सकारात्मक संदेश आले त्याचबरोबर स्थानिक दागिने उत्पादकांनी खरेदी केल्यामुळे शनिवारी सोन्याच्या दरात 100 रुपयांनी वाढ झाली. मात्र, चांदीला उद्योगक्षेत्राकडून मागणी नसल्यामुळे शनिवारी चांदीच्या दरात 1075 रुपयांची घट झाली..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)कोविड-१९ पासुन दुर रहा; आरोग्य सुरक्षित ठेवा

2020-05-01 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli

उद्या अहेरी येथे जाहीर व्याख्यान : उडान फाउंडेशन आयोजीत

2018-01-09 | News | Gadchiroli

विदर्भ टाईम्स न्युज / ग