Today : 21:09:2020


वांगेपल्ली (अहेरी) नदीच्या पत्रात एक इसम बुडाला

विदर्भ टाईम्स न्युज / गडचिरोली 
अहेरी, दिपक सुनतकर :-
आज सायंकाळी ७.३० च्या सुमारास वांगेपल्ली अहेरी परिसरात नदीच्या प्रवाहात वाहून इसमाचा शोध सुरु असून इसमाचा नाव प्रकाश मुनुरवार वय ३५ रा अहेरी असल्याची माहिती मिळाली आहे तसेच त्यांचे सहकारी निलेश लाटेलवार यांची गाडी असल्याची माहिती मिळाली आहे गाडी हिरो होंडा शाईन, गुडमला जाऊन येताना नदी पत्रात खाली पडले असता इसमाचा शोध सुरूच आहे तसेच या घटनेबाबत अहेरी पोलीस निरीक्षक सुरेश मदने यांना माहिती मिळताच घटनास्तळी त्वरित जाऊन चौकशी केली आहे. 
News - Gadchiroli | Posted : 2017-12-31


Related Photos


                    
सोन्याच्या दरात झाली वाढ, मात्र चांदी घसरली

2018-02-27 | Special News | Delhi

विदर्भ टाईम्स न्युज / दिल्ली
नवी दिल्ली वृत्त संस्था :
जागतिक बाजारातूनही सकारात्मक संदेश आले त्याचबरोबर स्थानिक दागिने उत्पादकांनी खरेदी केल्यामुळे शनिवारी सोन्याच्या दरात 100 रुपयांनी वाढ झाली. मात्र, चांदीला उद्योगक्षेत्राकडून मागणी नसल्यामुळे शनिवारी चांदीच्या दरात 1075 रुपयांची घट झाली..

झूमला टक्कर देण्यासाठी येणार जिओचे व्हिडीओ अ‍ॅप जिओमीट

2020-05-01 | Special News | Delhi

विदर्भ टाईम्स न्युज
लॉकडाऊनच्या काळात व्हिडीओ कॉन्फ्रेसिंग अ‍ॅप्सची लोकप्रियता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यात झूम अ‍ॅप सर्वाधिक लोकप्रिय ठरले आहे. आता या अ‍ॅपला टक्कर देण्यासाठी लवकरच रिलायन्स जिओमीट व्हिडीओ अ‍ॅप लाँच करणार आहे. जिओचे ही नवीन प्लॅटफॉर्म गुगल मीट, मायक्रोसॉफ्ट टीम्स आण..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)कोविड-१९ पासुन दुर रहा; आरोग्य सुरक्षित ठेवा

2020-05-01 | News Videos |

चोरा येथे अपूर्व विज्ञान व आनंद मेळावा

2017-12-18 | News | Chandrapur

अतुल कोल्हे, भद्रावती :-  स्व. मातोश्री यमुनाबाई शिंदे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय चोरा येथे दिनांक १८ डिसेम्बर २०१७ रोजी सोमवारला अपूर्ण वि..

आलापल्ली नळ योजना त्वरित मार्गी लावा : इरफान शेख शहर अध्यक्ष राष्ट्रवादी यु

2018-02-05 | News | Gadchiroli

विदर्भ टाईम्स न्युज / गडचिरोली 
आल्लापल्ली, फराज शेख :-