Today : 14:08:2020


नववर्षाचे शुभारंभ निमित्य अहेरीत मॅरेथॉन स्पर्धा

विदर्भ टाईम्स न्युज / गडचिरोली  
अहेरी, दिपक सुनतकर :-
    नुतन वर्षाच्या आरंभला अहेरी नगरीत मॅरॅथॉन स्पर्धेचे आयोजन मातोश्री बहुउदेशीय सेवाभावी संस्था अहेरी, जिल्हा कृती समिती पतंजली योग समिती यांच्या संयुक्त विध्यमानाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते तसेच या स्पर्धेत युवा व वृद्ध प्रवर्गातील लोकांनी सहभाग घेतला तसेच स्पर्धेच्या अंती प्रथम पुरुष बैजू हिचामी तर महिला मधुन ललिता पेंदाम हि प्रथम क्रमांक पटकाविला आहे. आज रोजी ०१ जानेवारी २०१८ रोजी सकाळी मॅरॅथॉन दौडचे उदघाटन मा. अम्बासे प्रकल्प अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी अहेरी यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून मा विनोद भोसले, प्रकाश पोरेड्डीवार, प्रा. डॉ पी एल ढोंगले, रघुनाथ तलांडी   व आदी मान्यवर उपस्थित होते.    
     तसेच पुरुषांसाठी ४ किमी तर महिलांसाठी २ किमी अंतर ठेवण्यात आले होते. यात अहेरी शहरासहीत नजीकच्या परिसरातूनही मोट्या संख्येत लोकांनी उपस्थिती दर्शविली तसेच बैजू हिचामी यांना मा एम के मंडल प्राचार्य विज्ञान विद्यालय यांचे तर्फे प्रथम बक्षिस १००१ रु देण्यात आले. तसेच व्दितीय बक्षिस स्वप्नील मादीर्लावार यांना प्राचार्य डॉ ढेंगळे यांचे कडून ७०१ रु आणि तृतीय बक्षिस महेंद्र मादेर्लावार यांना श्रीराम मेडिकल यांचे कडून देण्यात आले.  
     तसेच मॅरॅथॉन मध्ये पूर्ण दौड करणाऱ्या स्पर्धकांना प्रत्येकी २०० रु बक्षिस श्री प्रशांत पत्तीवार, अमोल मुन्नावार, प्रतिक मुधोदकर, रमेश रामटेके, विघाधर बुरडीवार, प्रशांत भटपल्लीवार, किशोर शंभरकर यांच्या कडून देण्यात आले.  
News - Gadchiroli | Posted : 2018-01-01


Related Photos


                    
झूमला टक्कर देण्यासाठी येणार जिओचे व्हिडीओ अ‍ॅप जिओमीट

2020-05-01 | Special News | Delhi

विदर्भ टाईम्स न्युज
लॉकडाऊनच्या काळात व्हिडीओ कॉन्फ्रेसिंग अ‍ॅप्सची लोकप्रियता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यात झूम अ‍ॅप सर्वाधिक लोकप्रिय ठरले आहे. आता या अ‍ॅपला टक्कर देण्यासाठी लवकरच रिलायन्स जिओमीट व्हिडीओ अ‍ॅप लाँच करणार आहे. जिओचे ही नवीन प्लॅटफॉर्म गुगल मीट, मायक्रोसॉफ्ट टीम्स आण..

या महिन्यात १२ दिवस बँका असणार बंद

2020-05-01 | Special News | Delhi

विदर्भ टाईम्स न्युज 
भारतीय रिझर्व्ह बँकेच्या वेबसाईटवरून मिळालेल्या माहितीनुसार या महिन्याभरात १२ दिवस बँक बंद राहणार आहे. त्यामुळे या दरम्यान एटीएममध्येही खडखडा तर अनेकांची कामं रखडण्याची शक्यता आहे. बँकेतील महत्त्वाची कामं करायची असतील तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे. जाणून ..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)कोविड-१९ पासुन दुर रहा; आरोग्य सुरक्षित ठेवा

2020-05-01 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli

उद्या अहेरी येथे जाहीर व्याख्यान : उडान फाउंडेशन आयोजीत

2018-01-09 | News | Gadchiroli