Today : 14:08:2020


अनुसूचित जमातीवर प्रवर्गावर अभद्रटिपणी केल्याबद्दल वडसेचे संदीप अग्रवाल याच्यावर (अॅट्रॉसिटी) गुन्हा दाखल

विदर्भ टाईम्स न्युज / गडचिरोली  
वडसा, प्रतिनिधी :- 
गडचिरोली जिल्ह्यात बहुतांश संख्येत अनुसूचित जमाती प्रवर्गातील लोक वास्तविक आहेत. त्यातच दिनांक २९ डिसेंबर २०१७ रोजी देसाईगंज (वडसा) येथील संदीप अग्रवाल यांनी अनुसूचित जमाती प्रवर्गावर शिवीगाळ केल्या प्रकरणी गुन्हा नोंद झाला आहे. तसेच संदीप अग्रवाल हे देसाईगंज (वडसा) येथील प्रसिद्ध व्यापारी आहे. तसेच संदीप अग्रवाल यांच्या जमीनवादात हा प्रकार झाल्याचे देसाईगंज (वडसा) पोलीस यांनी सांगितले आहे. तसेच तक्रार करता ताराबाई नथुजी पोहचाडे यांचा तक्रारीवरून जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायदा ३(१)(आर)(एस) अंतर्गत देसाईगंज पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आले आहे.  
     तसेच सदर माहिती संदीप अग्रवाल याच्यावर (अॅट्रॉसिटी) गुन्हा दाखल झाल्याचे माहिती मिळताच संदीप अग्रवाल यांनी देसाईगंज (वडसा) इथुन पळ काढल्याची माहिती देसाईगंज (वडसा) पोलिसांनी सांगितले आहे. तसेच प्रकरणात सर्व साक्षिदारांचे बयाण २९ डिसेंबर २०१७ रोजी रात्रो उशिरापर्यंत घेण्यात आले. तसेच सदर प्रकरणाची चोकशी उपविभागीय पोलिस अधिकारी शैलेश काळे यांचा मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक मांडवकर करीत आहेत. 




News - Gadchiroli | Posted : 2018-01-01


Related Photos


                    
जिओचे दोन नवे प्लॅन लाँच

2017-12-05 | Special News | Editorial

रिलायन्स जिओने आता पुन्हा एकदा आपल्या प्रिपेड ग्राहकांसाठी काही नवीन प्लॅन आणले आहेत. हे कोणते आणि काय आहेत हे प्लॅन याबाबत सविस्तर जाणून घेऊयात.
१) 509 रुपयांचा प्लॅन : या प्लॅनमध्ये ग्राहकांना दररोज २ जि.बी. हायस्पीड डेटा मिळणार, फ्रि अनलिमिटेड लोकल-एस.टी.डी. कॉल, मेसेज आणि फ्रि रोमिंग मिळणार आहे. या प्..

विधानपरिषदेच्या एका जागेसाठी आज मतदान

2017-12-07 | Special News | Mumbai

विदर्भ टाइम्स न्यूज / नारायण राणे यांच्या राजीनाम्याने रिक्त झालेल्या जागेसाठी विधानपरिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी आज मुंबईत मतदान होत असून, भाजप शिवसेना युतीचे उमेदवार प्रसाद लाड आणि काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार दिलीप माने यांच्यात सरळ लढत आहे. सत्ताधारी आणि विरोधी पक्षांचे आमदार मत..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)



कोविड-१९ पासुन दुर रहा; आरोग्य सुरक्षित ठेवा

2020-05-01 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli


















































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































सेंट अँनस हायस्कूल सुमठाणा येथे सावित्रीबाई फुले यांची जयंती हर्ष उत्साहा

2018-01-09 | News | Chandrapur

विदर्भ टाईम्स न्युज / च