Today : 14:08:2020


अहेरी पोलीस स्टेशन मध्ये आज (रेझिंग डेे)

विदर्भ टाईम्स न्युज / गडचिरोली
अहेरी, दीपक सुनतकर :- 
अहेरी पोलीस स्टेशन मध्ये आज दिनांक ०२डिसेंबर २०१७ रोजी मंगळवार ला सकाळी ९ वाजता उपविभागीय अधिकारी गजानन टोम्पे यांच्या नेतृत्वाखाली रेझिंग डे कार्यक्रम साजरा करण्यात येत आहे. या कार्यक्रमा दरम्यान पोलीस स्टेशनमध्ये विद्यार्थ्यांना शस्त्राबद्दल सविस्तर माहिती देऊन मार्गदर्शन आणि पोलीस विभागाची दैनंदिन कामकाजाबद्दल माहिती देऊन उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन टोम्पे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस निरीक्षक सुरेश मदने यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम साजरा करण्यात येत आहे. 
     तसेच या कार्यक्रमासाठी शहरातील प्रतिष्ठित नागरिक व पत्रकार बांधवानी आवर्जून उपस्थित राहून कार्यक्रमाचा मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा असे आव्हान पोलीस निरीक्षक सुरेश मदने यांनी अहेरी परिसरातील जनतेला केल आहे.




News - Gadchiroli | Posted : 2018-01-01


Related Photos


                    
जिओला मिळणार टक्कर : वोडाफोनचा नवीन प्लान आला बाजारात

2018-02-27 | Special News | Mumbai

विदर्भ टाईम्स न्युज / मुंबई 
मुंबई वृत्त संस्था :
टेलिकॉम क्षेत्रात आपली जागा आजपर्यंत बनवुन ठेवली असलेल्या जिओ कंपनीला आता टक्कर देण्यासाठी सर्व मोबाइल कंपन्यांनी वेगवेगळी प्लान बाजारात आणले आहेत. यात वोडाफोनने देखील आपल्या ग्राहकांसाठी दोन नवे प्लान बाजारात आणले आहे. वोडाफोनच्या या प्ल..

झूमला टक्कर देण्यासाठी येणार जिओचे व्हिडीओ अ‍ॅप जिओमीट

2020-05-01 | Special News | Delhi

विदर्भ टाईम्स न्युज
लॉकडाऊनच्या काळात व्हिडीओ कॉन्फ्रेसिंग अ‍ॅप्सची लोकप्रियता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यात झूम अ‍ॅप सर्वाधिक लोकप्रिय ठरले आहे. आता या अ‍ॅपला टक्कर देण्यासाठी लवकरच रिलायन्स जिओमीट व्हिडीओ अ‍ॅप लाँच करणार आहे. जिओचे ही नवीन प्लॅटफॉर्म गुगल मीट, मायक्रोसॉफ्ट टीम्स आण..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)



कोविड-१९ पासुन दुर रहा; आरोग्य सुरक्षित ठेवा

2020-05-01 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli





















































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































नेरी येथे सिमेंट क्रांकिट रस्त्याचे भूमीपूजन संपन्न

2018-01-09 | News | Chandrapur