Today : 19:11:2019


कोरपना येथे स्वच्छ्ता अभियान वसंतराव नाईक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय तथा बहुउद्देशीय संस्था, द्रोणा चार्य वाचनालय कोरपना यांच्या सयुंक्त पुढाकार

तालुका प्रतिनिधी :-  कोरपना येथे स्वच्छ्ता अभियान कोरपना नगर पंचायत, वसंतराव नाईक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, सहयोग बहुउद्देशीय संस्था, द्रोणा चार्य वाचनालय कोरपना यांच्या संयुक्त विद्यमानातून कोरपना येथे स्वच्छ्ता अभियान राबविण्यात आले. याप्रसंगी सहयोग बहुउद्देशीय संस्थेचे सचिव प्राचार्य जयवंत वानखेड़े, वसंतराव नाईक महाविद्यालयचे प्राचार्य संजय ठावरी, तसेच एस.व्ही.बावणे, शेषराव मन्ने, एस .टी .लामसोंगे, प्रा.अनुप रणदिवे, प्रशांत रामगिरवार, विशाल मंचलवार, कुशाब मालेकर, विजय पानघाटे, बोबडे, मनोज गोरे, तानेबाई ढवस, नगर पंचायत चे रवि माजरे, दिनेश मालेकर आदी उपस्थित होते.
     यावेळी उपस्थितानी स्वछते विषयी जनजागृतीपर माहिती दिली. अभियांनाचे यशवित्तेसाठी सुयश वैरागड़े, अभय राउत गौरव मेश्राम, तेजस्विनी डाहुले, प्राची जमदाडे, पूजा ठाकुर, रीना मोहितकर, तन्वी किन्नाके, विशाल भोयर, प्रतिक डोंगे, समीर टोंगे, शीतल जोगी, प्राची ढोले, रितेश पेचे, पल्लवि डोंगे, हूमेर अली, लक्षमी वहिले, अश्विनी बल्की, विशाल मोहितकर साबरा अली, विवेक धारणकर, प्रणोति बोर्डे, प्रगति वाभिटकर, मनीष उकिनकर, प्रीती आड़े, उल्हास परसुटकर, रितेश पेचे, गंगा डोंगे, ऐश्वर्या रासेकर, आँचल पंधरे, राजू लांडगे आदीचे सहकार्य लाभले.
News - Chandrapur | Posted : 2017-11-19


Related Photos


                    
गूगला मोठा दणका १३६ कोटी रुपयांचा दंड

2018-02-09 | Special News | Editorial

विदर्भ टाईम्स न्युज (वृत्त संस्था)
जगातले सर्वात मोठे सर्च इंजिन गूगल यांच्यावर कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडियाने १३६ कोटी रुपयांचा दंड ठोठाललाय. त्यामुळे गूगला मोठा धक्का बसलाय.
गूगल विरोधात तक्रार : या प्रकरणी गूगल इंडिया प्रा. लि. आणि गूगल आयर्लंड लिमिटेड यांच्या विरोधात मॅट्रिमॉनी डॉट कॉम आ..

जिओचे दोन नवे प्लॅन लाँच

2017-12-05 | Special News | Editorial

रिलायन्स जिओने आता पुन्हा एकदा आपल्या प्रिपेड ग्राहकांसाठी काही नवीन प्लॅन आणले आहेत. हे कोणते आणि काय आहेत हे प्लॅन याबाबत सविस्तर जाणून घेऊयात.
१) 509 रुपयांचा प्लॅन : या प्लॅनमध्ये ग्राहकांना दररोज २ जि.बी. हायस्पीड डेटा मिळणार, फ्रि अनलिमिटेड लोकल-एस.टी.डी. कॉल, मेसेज आणि फ्रि रोमिंग मिळणार आहे. या प्..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)


2019-04-12 | Prank Videos |


मा.श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या कडुन जिल्हावासीयांना स्वातंत्र दिनाच्या

2019-04-12 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli


सेंट अँनस हायस्कूल सुमठाणा येथे सावित्रीबाई फुले यांची जयंती हर्ष उत्साहा

2018-01-09 | News | Chandrapur

विदर्भ टाईम्स न्युज / चंद्रपूर