Today : 03:04:2020


तालुक्यातील समस्या मार्गी लावण्यासाठी दिल्ली वारी (केन्द्रीय मंत्र्यांना निवेदन / शिष्ट मंडळाची भेट)

विदर्भ टाईम्स न्युज / चंद्रपूर
गडचांदुर, सैय्यद मुम्ताज अली :- 
चंद्रपुर जिल्ह्यातील अतिदुर्गम व आदिवासी भाग म्हणुन ओळखला जाणारा कोरपना तालुक्यातील विविध समस्या मार्गी लावण्या करिता तालुका अध्यक्ष तथा कान्हाळगावचे उपसरपंच नारायण हिवरकर यांच्यासह एका शिष्ट मंडळाने गृहराज्य मंत्री ना. हंसराज अहिर व इतर मंत्र्यांची दिल्ली येथे भेट घेऊन निवेदन दिले.
     पकडीगुड्डम प्रकल्पातुन अंबुजा सिमेंट कंपनीला होणारा पाणी पुरवठा बंद करावा, परिसरातील शेतीला १०० टक्के पाणी पुरवठा करावा, गडचांदुर -अदिलाबाद रेल्वे लाईनचे काम त्वरीत चालु करावे, अशा विवीध समस्यांचे निवेदन ना.हंसराज अहिर यांच्या नेतृत्वात ना.नितीन गडकरी तसेच इतर मंत्र्यांना देण्यात आले. नारायण हिवरकर, राजुरा विधान सभा बुथ प्रमुख सतिष दांडगे, गडचांदुर भाजपा शहर अध्यक्ष सतीष उपलेंचवार, पुरुषोत्तम भोंगळे, सरपंच अरुण मडावी, प्रल्हाद पवार, माहादेव एकरे, महादेव जैस्वाल, हरिभाऊ घोरे, दिनेश सुर, महेश घरोटे, रामसेवक मोरे, शंकर आदींनी मंत्रालयात भेट घेतली. केन्द्रीय मंत्र्यांनी समस्या त्वरीत मार्गी लावण्याचे आश्वासन शिष्ट मंडळाला दिले.
News - Chandrapur | Posted : 2018-01-01


Related Photos


                    
सोन्याच्या दरात झाली वाढ, मात्र चांदी घसरली

2018-02-27 | Special News | Delhi

विदर्भ टाईम्स न्युज / दिल्ली
नवी दिल्ली वृत्त संस्था :
जागतिक बाजारातूनही सकारात्मक संदेश आले त्याचबरोबर स्थानिक दागिने उत्पादकांनी खरेदी केल्यामुळे शनिवारी सोन्याच्या दरात 100 रुपयांनी वाढ झाली. मात्र, चांदीला उद्योगक्षेत्राकडून मागणी नसल्यामुळे शनिवारी चांदीच्या दरात 1075 रुपयांची घट झाली..

जिओचे दोन नवे प्लॅन लाँच

2017-12-05 | Special News | Editorial

रिलायन्स जिओने आता पुन्हा एकदा आपल्या प्रिपेड ग्राहकांसाठी काही नवीन प्लॅन आणले आहेत. हे कोणते आणि काय आहेत हे प्लॅन याबाबत सविस्तर जाणून घेऊयात.
१) 509 रुपयांचा प्लॅन : या प्लॅनमध्ये ग्राहकांना दररोज २ जि.बी. हायस्पीड डेटा मिळणार, फ्रि अनलिमिटेड लोकल-एस.टी.डी. कॉल, मेसेज आणि फ्रि रोमिंग मिळणार आहे. या प्..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)


2019-04-12 | Prank Videos |


मा.श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या कडुन जिल्हावासीयांना स्वातंत्र दिनाच्या

2019-04-12 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroliपंचायत क्षेत्र विस्तार कायदा प्रशिक्षण कार्यक्रम

2018-01-09 | News | Chandrapur

विदर्भ टाईम्स न्युज / चंद्रपूर
जिवती, राजेश राठोड :-
जिवती येथ पंचायत समिती सभागृह मध्ये आज पंचायत राज प्रशिक्षण केंद्र मूल व जिल्हा परिषद चंद्..