Today : 06:12:2019


जनजागृती नंतरही पालकमंत्राच्या राजनगरीत (दारू व खर्रा) विक्री जोमात

विदर्भ टाईम्स न्युज / गडचिरोली
अहेरी, दिपक सुनतकर :-
  अहेरी राजनगरीत -  तीन महिन्यापूर्वी मुक्तिपंथ द्वारे अहेरी येथे ठिक ठिकाणी पान ठेल्यावर धाड टाकण्यात आले होते. मात्र त्यानंतरही खर्रा, सिगारेट, बिडी, तंबाखु सारखे धोकादायक पदार्थ जोमात विक्री सुरूच आहे. मात्र शासनाचे दुर्लक्ष झाले आहे संदर्भ विषयी बाब म्हणजे अहेरी राजनगरी हे पालकमंत्राचे निवासस्थान असून देखील या शहरामध्ये दारू विक्री मोठ्या प्रमाणात होत आहे. तसेच पालकमंत्रीनी हातावर हात ठेऊन बसले आहे. 
     राजनगरीत सर्वत्र युवक तसेच शाळकरी मुले बहुतांश दिसत असतात व शाळकरी मुले पान ठेल्यावर खर्रा माळवताना दिसतात हि शोकांतीची बाब आहे. अल्पवयीन मुलांना चांगले वळण मिळावे या करिता पालक वर्ग हि सुस्त दिसत आहे तसेच विद्यालय किंवा महाविद्यालयाचे शिक्षक / प्राचार्य व पोलीस प्रशासन यात दाखल घेऊन योग्य कार्यवाही केली जात नाही असा प्रकार दिवसेन दिवस चालत असला तर युवक - शाळकरी मुले व्यसनाधीन होणार तसेच याबाबत त्वरित योग्य ते भूमिका घेऊन याबाबत कार्यवाही करावी अशी नागरिकांकडून चर्चा होत आहे. 




News - Gadchiroli | Posted : 2018-01-01


Related Photos


                    
जिओचे दोन नवे प्लॅन लाँच

2017-12-05 | Special News | Editorial

रिलायन्स जिओने आता पुन्हा एकदा आपल्या प्रिपेड ग्राहकांसाठी काही नवीन प्लॅन आणले आहेत. हे कोणते आणि काय आहेत हे प्लॅन याबाबत सविस्तर जाणून घेऊयात.
१) 509 रुपयांचा प्लॅन : या प्लॅनमध्ये ग्राहकांना दररोज २ जि.बी. हायस्पीड डेटा मिळणार, फ्रि अनलिमिटेड लोकल-एस.टी.डी. कॉल, मेसेज आणि फ्रि रोमिंग मिळणार आहे. या प्..

पेट्रोल १०० चा आकडा गाठणार !

2018-01-16 | Special News | World

विदर्भ टाईम्स न्युज  
येत्या काळात आंतराराष्ट्रीय बाजारात देखील कच्या तेलाचे दर १५० डॉलर प्रती बॅरलच्या पुढे जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे पेट्रोल १०० रुपये प्रती लिटर, तर डिझेल ८० रुपये प्रती लिटर पर्यंत जाण्याची चिंता अर्थतज्ञ यांनी व्यक्त करत आहे. तसेच २०१९ मध्ये येऊ घातलेल्या निवडणुक..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)


2019-04-12 | Prank Videos |


मा.श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या कडुन जिल्हावासीयांना स्वातंत्र दिनाच्या

2019-04-12 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli




















































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































सर्व शाखिय माळी समाजातर्फे क्रांतिजोती सावित्रीबाई फुले जयंती साजरी

2018-01-09 | News | Chandrapur

विदर्भ टाईम्स न्युज / चंद्रपूर 
भद्रावती, अतुल क