Today : 18:10:2019


अपघात जखमी व साप चावलेल्या पिडिताच्या मदतीसाठी जि.प.उपाध्यक्ष अजय कंकडालवार यांची भेट

विदर्भ टाईम्स न्युज / गडचिरोली  
अहेरी, दिपक सुनतकर :-
  इंदाराम जवळील गेर्रा येथील लक्ष्मीबाई गंगाराम तोर्रेम यांना साप चावल्या नंतर अहेरी उपजिल्हा रुग्णालयात भरती करण्यात आले सदर घटनेची माहिती मिळताच जिल्हा परिषद उपाध्यक्ष अजय कंकडालवार यांना तात्काळ अहेरी उपजिल्हा रुग्णालय येथे भेट देवून लक्ष्मीबाई गंगाराम तोर्रेम यांना प्रकुर्ती बाबत विचारपुस केले व तसेच बामनपल्ली येथील गंगाराम मुत्तान्न आत्राम यांचा प्राणहिता जवळ दुचाकी वाहनाने पडून पायाला जबर मार लागल्याने त्यांना अहेरी उपजिल्हा रुग्णालय येथे आणल्याचे माहिती रुग्णालयात मध्ये मिळताच रुग्णालयात जखमीची भेट देवून त्यांचा विचारपुस केले व कोणत्याही वेळेवर मी गरजूंच्या मदती सक्षम राहणार असे म्हणाले यावेळी सोबत व्येकटरावपेटा येथील सरपंच संपतराव सिडाम, महागाव येथील उप सरपंच मारोती करमे बालु वाघाड़े आदि उपस्थित होते.
News - Gadchiroli | Posted : 2018-01-01


Related Photos


                    
पेट्रोल १०० चा आकडा गाठणार !

2018-01-16 | Special News | World

विदर्भ टाईम्स न्युज  
येत्या काळात आंतराराष्ट्रीय बाजारात देखील कच्या तेलाचे दर १५० डॉलर प्रती बॅरलच्या पुढे जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे पेट्रोल १०० रुपये प्रती लिटर, तर डिझेल ८० रुपये प्रती लिटर पर्यंत जाण्याची चिंता अर्थतज्ञ यांनी व्यक्त करत आहे. तसेच २०१९ मध्ये येऊ घातलेल्या निवडणुक..

विधानपरिषदेच्या एका जागेसाठी आज मतदान

2017-12-07 | Special News | Mumbai

विदर्भ टाइम्स न्यूज / नारायण राणे यांच्या राजीनाम्याने रिक्त झालेल्या जागेसाठी विधानपरिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी आज मुंबईत मतदान होत असून, भाजप शिवसेना युतीचे उमेदवार प्रसाद लाड आणि काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार दिलीप माने यांच्यात सरळ लढत आहे. सत्ताधारी आणि विरोधी पक्षांचे आमदार मत..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)


2019-04-12 | Prank Videos |


मा.श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या कडुन जिल्हावासीयांना स्वातंत्र दिनाच्या

2019-04-12 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli

नेरी येथे सिमेंट क्रांकिट रस्त्याचे भूमीपूजन संपन्न

2018-01-09 | News | Chandrapur

विदर्भ टाईम्स न्युज / चंद्रपूर 
नेरी, पंकज रणदिवे :-