Today : 14:08:2020


रिसोड येथे २ व ३ जानेवारीला सावित्रीबाई फुले जंयती निमित्ताने रागोळी व निबंध स्पर्धेचे आयोजन

विदर्भ टाईम्स न्युज / वाशिम
रिसोड, महेंद्रकुमार महाजन :- 
रिसोड क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जंयती निमित्त आखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद व महिला आघाडी यांच्या संयुक्त विघमाने दिनांक २ व ३ जानेवारीला रागोळी व निबंध स्पर्धा आयोजन करण्यात आले आहे. तसेच रागोळी स्पर्धे मध्ये प्रथम बक्षिस ५००१ रु बेटर टुमारो फाऊंडेशन चे संचालक वामनराव सानप यांच्या कडून देण्यात येणार आहे. तर  द्वितीय बक्षिस नगर अध्यक्ष सौ भारतीताई क्षीरसागर यांच्या कडून ४०००  हजार रु  देण्यात येणार आहे व तृतीय बक्षिस ३००० रु शिवसेना शहर प्रमुख अरुण मगर यांच्या कडून देण्यात येणार आहे व चतुर्थ बक्षिस २५०० रु वसंतराव इरतकर मा.नगर अध्यक्ष तथा नगरसेवक व पाचवे बक्षिस २००१ रु नगरसेवक सतिश इरतकर यांच्या कडून देण्यात येणार आहे तसेच सहावे बक्षिस १५०१ युवा नेते सचिन इप्पर यांच्या कडून देण्यात येणार आहे व सातवे बक्षिस १००१ रु गजानन अवताडे यांच्या कडून देण्यात येणार आहे व आठवे बक्षिस ५०१ रु चे सौ किर्ती मडके यांच्या कडून देण्यात येणार आहे. 
     तसेच निंबध स्पर्ध मध्ये प्रथम बक्षिस ३००१ रु समाज सेवक संदिप इरतकर यांच्या कडून देण्यात येणार आहे तर द्वितीय २००१ रु दत्तात्रय इरतकर यांच्या कडून देण्यात येणार आहे तुतीय बक्षिस २००१ रु संतोष गोमासे समता परिषद जिल्हा सचिव यांच्या कडून देण्यात येणार आहे चतुर्थ बक्षिस १५०१ माणिक भागवत पाचवे बक्षिस ११०० विजयराव तुरुकमाने यांच्या कडून देण्यात येणार आहे साहवे बक्षिस ७०० दिपक मडके यांच्या कडून देण्यात येणार आहे सातवे बक्षिस संतोष सपकाळ यांच्या कडून देण्यात येणार आहे ही स्पर्धा संत अमरदास बाबा संस्थान परिसरात होणार आहे तरीही स्पर्धत सहभागी व्हावे तसचे निंबधाचा विषय सावित्रीबाई फुले यांचे सामाजिक कार्य असणार आहे तरीही या स्पर्धा चा लाभ घ्यावा अशे आव्हान आयोजक समितीने केले आहे. 
News - Washim | Posted : 2018-01-02


Related Photos


                    
पेट्रोल १०० चा आकडा गाठणार !

2018-01-16 | Special News | World

विदर्भ टाईम्स न्युज  
येत्या काळात आंतराराष्ट्रीय बाजारात देखील कच्या तेलाचे दर १५० डॉलर प्रती बॅरलच्या पुढे जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे पेट्रोल १०० रुपये प्रती लिटर, तर डिझेल ८० रुपये प्रती लिटर पर्यंत जाण्याची चिंता अर्थतज्ञ यांनी व्यक्त करत आहे. तसेच २०१९ मध्ये येऊ घातलेल्या निवडणुक..

जिओचे दोन नवे प्लॅन लाँच

2017-12-05 | Special News | Editorial

रिलायन्स जिओने आता पुन्हा एकदा आपल्या प्रिपेड ग्राहकांसाठी काही नवीन प्लॅन आणले आहेत. हे कोणते आणि काय आहेत हे प्लॅन याबाबत सविस्तर जाणून घेऊयात.
१) 509 रुपयांचा प्लॅन : या प्लॅनमध्ये ग्राहकांना दररोज २ जि.बी. हायस्पीड डेटा मिळणार, फ्रि अनलिमिटेड लोकल-एस.टी.डी. कॉल, मेसेज आणि फ्रि रोमिंग मिळणार आहे. या प्..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)कोविड-१९ पासुन दुर रहा; आरोग्य सुरक्षित ठेवा

2020-05-01 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroliराजे धर्मराव महाविद्यालयात वार्षिक क्रिडा महोत्सव

2018-01-09 | News | Gadchiroli