Today : 14:08:2020


उपरी येथे भव्य रबरी बाल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन

विदर्भ टाईम्स न्युज / चंद्रपूर
सावली, प्रविन गेडाम :-
सावली तालुक्यातील उपरी गावात नविन वर्षा निमित्य दरवर्षी प्रमाने १ जानेवारीला विश्व कर्मा क्रिकेट मंडळच्या वतीने भव्य रबरी बाल क्रिकेट स्पर्धाचे आयोजन केले असुन नुकतेच या स्पर्धेचे उद्घघाट्न सोहळा पार पडला असुन या स्पर्धेत अनेक टिम क्रिकेट खेळण्यास नोंदणी केलेले आहे तसेच या कार्यक्रमाचे उद्घघाटक सरपंच आशिष मनबतुलवार सह उद्घ संतोश भुरसे अध्यक्ष वासुदेव सातपुते तर प्रमुख उपस्थित दादाराव येनप्रेडीवार पुरुशोतम मोहुर्ल्रे पत्रकार प्रविन गेडाम, दिलिप रोहनकार, बंडु पिपरे, राकेश गेडाम, विनोद भुरसे, विनोद खोबे, भाउजी मोहुर्ले, ग्रा प सदस्य मंड्ळाचे पदाधिकारी व गावातील नागरिक उपस्थित होते. 




News - Chandrapur | Posted : 2018-01-02


Related Photos


                    
या महिन्यात १२ दिवस बँका असणार बंद

2020-05-01 | Special News | Delhi

विदर्भ टाईम्स न्युज 
भारतीय रिझर्व्ह बँकेच्या वेबसाईटवरून मिळालेल्या माहितीनुसार या महिन्याभरात १२ दिवस बँक बंद राहणार आहे. त्यामुळे या दरम्यान एटीएममध्येही खडखडा तर अनेकांची कामं रखडण्याची शक्यता आहे. बँकेतील महत्त्वाची कामं करायची असतील तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे. जाणून ..

सोन्याच्या दरात झाली वाढ, मात्र चांदी घसरली

2018-02-27 | Special News | Delhi

विदर्भ टाईम्स न्युज / दिल्ली
नवी दिल्ली वृत्त संस्था :
जागतिक बाजारातूनही सकारात्मक संदेश आले त्याचबरोबर स्थानिक दागिने उत्पादकांनी खरेदी केल्यामुळे शनिवारी सोन्याच्या दरात 100 रुपयांनी वाढ झाली. मात्र, चांदीला उद्योगक्षेत्राकडून मागणी नसल्यामुळे शनिवारी चांदीच्या दरात 1075 रुपयांची घट झाली..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)



कोविड-१९ पासुन दुर रहा; आरोग्य सुरक्षित ठेवा

2020-05-01 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli