Today : 04:08:2020


अवैध रेती तस्करी प्रकरणात वडसेत ६ टिप्पर जप्त

विदर्भ टाईम्स न्युज / गडचिरोली   
वडसा, प्रतिनिधी :- 
देसाईगंज उपविभागीय दंडाधिकारी यांची कारवाई काही दिवसांपासून वडसा भागात मोठ्या प्रमाणात रेती तस्करीचे प्रमाण वाढले असून या भागात मोठ्या मोठया वाहनांद्वारे नदी, नाल्यातून रेती तस्करी मध्ये वाढ झाली महसूल विभागाने डिमार्केशन केलेल्या जागे व्यतिरिक्तही अवैध रेतीचे उत्खनन महसूल विभागाच्या डोळ्या देखत सुरु होते. या प्रकरणात संबंधित विभागाचे एक अधिकारी ही शामिल असल्याचे बोलल्या जात होते. मात्र गेल्या काही दिवसांमध्ये रेती तस्करी करणार्ऱ्यांवर नाममात्र कारवाई पण करण्यात आली होती पण शासनाच्या छोटं - छोट्या कारवाई मुळे रेती तस्करी करणाऱ्या वर काहीच परिणाम होत नाही असे या भागात दिसून येत आहे. 
     अनेक दिवसांच्या कार्यकालानंतर आज वडसा येथे रेती भरलेल्या ६ टिप्पर वर जप्तीचीं कार्यवाही करण्यात आली. सदर घटनेमुळे मात्र महसूल विभागाचे अभिनंदन करण्यात येत असले तरी मोठे मास मात्र अद्यापही गळाला लागले नही. देसाईगंज तालुक्याती रेती घाटावरून अवैध रेतीचीं वाहतुक सुरू असतानी महसुल विभागाने रॉयल्टी तपासनी केले असता काही घोळ असल्याने ६ टिप्पर वर कार्यवाही सुरू आहे. 




News - Gadchiroli | Posted : 2018-01-02


Related Photos


                    
Vodafone-Idea ची ऑफर; इतरांचा रिचार्ज केल्यास तुम्हाला मिळणार कॅशबॅक

2020-04-10 | Special News | Mumbai

विदर्भ टाईम्स न्युज : वृत्त संस्था 
मुंबई :
चीनमधून जगातील अनेक देशांमध्ये पसरलेल्या कोरोना व्हायरसमुळे लॉकडाऊन करण्यात आलं आहे. भारतात 21 दिवसांचा लॉकडाऊन असल्यानं लोक घरातच अडकून पडले आहेत. घरात टाइमपासचं साधन स्मार्टफोन ठरत आहे. त्यावरून इंटरनेटचा वापरही वाढला आहे. दरम्यान, फोनचे रिचार्..

सोन्याच्या दरात झाली वाढ, मात्र चांदी घसरली

2018-02-27 | Special News | Delhi

विदर्भ टाईम्स न्युज / दिल्ली
नवी दिल्ली वृत्त संस्था :
जागतिक बाजारातूनही सकारात्मक संदेश आले त्याचबरोबर स्थानिक दागिने उत्पादकांनी खरेदी केल्यामुळे शनिवारी सोन्याच्या दरात 100 रुपयांनी वाढ झाली. मात्र, चांदीला उद्योगक्षेत्राकडून मागणी नसल्यामुळे शनिवारी चांदीच्या दरात 1075 रुपयांची घट झाली..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)



कोविड-१९ पासुन दुर रहा; आरोग्य सुरक्षित ठेवा

2020-05-01 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli



















































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































पंचायत क्षेत्र विस्तार कायदा प्रशिक्षण कार्यक्रम

2018-01-09 | News | Chandrapur

विदर्भ टाईम्स न्युज / चंद्रपूर
जिवती, राजेश रा