Today : 05:07:2020


जनतेच्या समस्या तात्काळ निकाली काढा - आमदार संजय धोटे

जयंत जेनेकर, कोरपना :-  राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार संजय धोटे यांच्या अध्यक्षतेखाली कोरपना येथे तालुक़ा आढावा बैठक तालुक्यातील विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. आरोग्य, कृषी, वीज वितरन, पाणीपुरवठा, दक्षता समिती संदर्भात शिधापत्रिका व कोरपना तालुक़्यातील रस्ते बांधकाम या विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली.  विविध विभागाच्या पदाधिकारी तसेच कर्मचारी यांच्याकडून माहिती तसेच योग्य सूचना देण्यात आल्या आहेत. व प्रलंबित कामे त्वरित करण्याच्या आदेश आमदार धोटे यांनी यावेळी दिले.
     याप्रसंगी संजय गांधी निराधार समितीचे अध्यक्ष संजय मुसळे, पंचायत समिती सभापती श्याम रणदिवे, रमेश पाटिल मालेकार, किशोर बावणे, अरुण मडावी, विनोद नवले, आबिद अली, भाजयुमो जिल्हा सचिव आशिष ताजने, तहसीलदार हरीश गाडे, बी.डी.ओ संदीप घोंसिकर, सहायक बी.डी.ओ. धनंजय साळवे, तसेच प्रदीप पिंपळशेंडे, कवडू जरीले, कोल्हे, सचिन गुरनुले, तन्वीर शेख, किशोर देवतळे ग्रा.प.सदस्य पुरुषोत्तम भोंगळें, प्रल्हाद पवार, शशिकांत आडकीने, अनिल कौरासे उपस्थित होते. तसेच कोरपना तालुक़्यातील सरपंच, उपसरपंच, ग्राम पंचायत सद्यस्य व नागरिकांची मोठ्या संखेने उपस्थित होती.
News - Chandrapur | Posted : 2017-11-19


Related Photos


                    
पेट्रोल १०० चा आकडा गाठणार !

2018-01-16 | Special News | World

विदर्भ टाईम्स न्युज  
येत्या काळात आंतराराष्ट्रीय बाजारात देखील कच्या तेलाचे दर १५० डॉलर प्रती बॅरलच्या पुढे जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे पेट्रोल १०० रुपये प्रती लिटर, तर डिझेल ८० रुपये प्रती लिटर पर्यंत जाण्याची चिंता अर्थतज्ञ यांनी व्यक्त करत आहे. तसेच २०१९ मध्ये येऊ घातलेल्या निवडणुक..

गूगला मोठा दणका १३६ कोटी रुपयांचा दंड

2018-02-09 | Special News | Editorial

विदर्भ टाईम्स न्युज (वृत्त संस्था)
जगातले सर्वात मोठे सर्च इंजिन गूगल यांच्यावर कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडियाने १३६ कोटी रुपयांचा दंड ठोठाललाय. त्यामुळे गूगला मोठा धक्का बसलाय.
गूगल विरोधात तक्रार : या प्रकरणी गूगल इंडिया प्रा. लि. आणि गूगल आयर्लंड लिमिटेड यांच्या विरोधात मॅट्रिमॉनी डॉट कॉम आ..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)कोविड-१९ पासुन दुर रहा; आरोग्य सुरक्षित ठेवा

2020-05-01 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroliपंचायत क्षेत्र विस्तार कायदा प्रशिक्षण कार्यक्रम

2018-01-09 | News | Chandrapur

विदर्भ टाईम्स न्युज / चंद्रपूर
जिवती, राजेश राठोड :-
जिवती य