Today : 08:08:2020


ग्रामसेवक व इतरांवर फौजदारी गुन्हा दाखल (आलापल्ली ग्राम पंचायत येथील प्रकार)

विदर्भ टाईम्स न्युज / गडचिरोली 
आल्लापल्ली, प्रतिनिधी :-
जिल्ह्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत मधून १ अधोखाल्या जाणारी आलापल्ली ग्रामपंचायत येथील ग्रामसेवक मिलिंद शेंडे व काही इतरांवर पेसा निधीत अफरातफर केल्या प्रकरणी अंदाजे ९ लोकांवर फौजदारी गुन्हा नोंद झाल्याची माहिती मिळाली आहे. यात आलापल्ली ग्राम पंचायत मध्ये सेवा बजावलेल्या ग्राम सेवक मिलिंद शेंडे व इतर काहींची नावे असून इतरांची नावे पोलीस चौकशी होई पर्यंत गुप्त ठेवण्यात आली आहे.




News - Gadchiroli | Posted : 2018-01-02


Related Photos


                    
या महिन्यात १२ दिवस बँका असणार बंद

2020-05-01 | Special News | Delhi

विदर्भ टाईम्स न्युज 
भारतीय रिझर्व्ह बँकेच्या वेबसाईटवरून मिळालेल्या माहितीनुसार या महिन्याभरात १२ दिवस बँक बंद राहणार आहे. त्यामुळे या दरम्यान एटीएममध्येही खडखडा तर अनेकांची कामं रखडण्याची शक्यता आहे. बँकेतील महत्त्वाची कामं करायची असतील तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे. जाणून ..

विधानपरिषदेच्या एका जागेसाठी आज मतदान

2017-12-07 | Special News | Mumbai

विदर्भ टाइम्स न्यूज / नारायण राणे यांच्या राजीनाम्याने रिक्त झालेल्या जागेसाठी विधानपरिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी आज मुंबईत मतदान होत असून, भाजप शिवसेना युतीचे उमेदवार प्रसाद लाड आणि काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार दिलीप माने यांच्यात सरळ लढत आहे. सत्ताधारी आणि विरोधी पक्षांचे आमदार मत..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)



कोविड-१९ पासुन दुर रहा; आरोग्य सुरक्षित ठेवा

2020-05-01 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli






















































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































नवतळा येथे माळी समाज तर्फे सावित्रीबाई फुले यांची १८७ वी जयंती साजरी

2018-01-09 | News | Chandrapur

विदर्भ टाईम्स न्युज / चंद्रपूर 
नेरी, पंकज रणदिवे :-
नेरी वरून जवळ असलेल्या नवतला या गावांमध्ये माळी समाज यांच्या वतीने क्रांतिजोती सावित्री..