Today : 09:08:2020


भिमा कोरेगावचा निषेदार्थ मुल सहीत सावली पण कळकळीत बंद

विदर्भ टाईम्स न्युज / चंद्रपूर 
सावली, योगेश रामटेके :-
१ जानेवारी २०१८ रोजी भिमा कोरेगाव येथे समाजकंठकांनी केलेल्या हल्याच्या निषेदार्थ सावली सर्वत्र कळकळीत बंद ठेवण्यात आले आहे. सावली शहरातील विविध पक्ष संघटनांनी व बौद्ध समाज सावलीच्या वतीने १ जानेवारी २०१८ ला भिमा कोरेगाव येथे समाज बांधवांवर जो हल्ला करण्यात आला त्याचा निषेध म्हणून देशभरासोबत चंद्रपूर जिल्ह्यातील सावलीतही संपूर्ण दुकाने, मार्केटलाईन बंद ठेवण्यात आले. बंद दरम्यान कोणतेही चुक होऊ नये म्हणुन सावली पोलीस निरीक्षक धुळे यांच्या मार्गदर्शनात  पोलीस उपनिरीक्षक, शेख व उपनिरीक्षक चिंचुलकर यांच्या नेतृत्वात सावली पोलीस सर्वत्र काटोकाट बंदोबस्त ठेवण्यात आला. 
     तसेच बी एस पी,  बी आर एस पी, भा रि प बहुजन महासंघ आंबेडकरवादी रिपब्लिकन पार्टी अश्या विविध पक्षाकडून स्थानिकांना पाठिंबा दर्शवुन बंद ठेवण्यात आले.   
News - Chandrapur | Posted : 2018-01-02


Related Photos


                    
झूमला टक्कर देण्यासाठी येणार जिओचे व्हिडीओ अ‍ॅप जिओमीट

2020-05-01 | Special News | Delhi

विदर्भ टाईम्स न्युज
लॉकडाऊनच्या काळात व्हिडीओ कॉन्फ्रेसिंग अ‍ॅप्सची लोकप्रियता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यात झूम अ‍ॅप सर्वाधिक लोकप्रिय ठरले आहे. आता या अ‍ॅपला टक्कर देण्यासाठी लवकरच रिलायन्स जिओमीट व्हिडीओ अ‍ॅप लाँच करणार आहे. जिओचे ही नवीन प्लॅटफॉर्म गुगल मीट, मायक्रोसॉफ्ट टीम्स आण..

पेट्रोल १०० चा आकडा गाठणार !

2018-01-16 | Special News | World

विदर्भ टाईम्स न्युज  
येत्या काळात आंतराराष्ट्रीय बाजारात देखील कच्या तेलाचे दर १५० डॉलर प्रती बॅरलच्या पुढे जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे पेट्रोल १०० रुपये प्रती लिटर, तर डिझेल ८० रुपये प्रती लिटर पर्यंत जाण्याची चिंता अर्थतज्ञ यांनी व्यक्त करत आहे. तसेच २०१९ मध्ये येऊ घातलेल्या निवडणुक..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)कोविड-१९ पासुन दुर रहा; आरोग्य सुरक्षित ठेवा

2020-05-01 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli