Today : 14:08:2020


अहेरी पोलीस स्टेशन मध्ये (रेजींग डे) निमित्य पोलीस विभागातील विविध बाबीवर शालेय विध्यर्थ्यांना मार्गदर्शन

विदर्भ टाईम्स न्युज / गडचिरोली 
अहेरी, दिपक सुनतकर :-
  आज महाराष्ट्र पोलीस स्थापना दिवस (रेजींग डे) या निमित्य पोलीस स्टेशन अहेरी येथे अहेरी येथील राजे धर्मराव विज्ञान महविद्यालय, भगंवतराव विज्ञान आर्ट काॅलेज, धर्मराव कृर्षी विद्यालय अहेरी विद्यार्थाना पोलीस विभागाचे कामकाज कशा प्रकारे चालतात याबाबत पोलीस निरीक्षक सुरेश मदने यांनी मार्गदर्शन केले तसेच पोलीस विभागात वापरल्या जाणारे हत्यार / दारुगोळा व वाहतुकीचे नियमाबाबत व महिला सुरक्षा बाबत पोहवा संतोष मंथनवार व पाडुरंग धवडे एस.आर.पी.एफ. यांनी उपस्थित विद्यार्थाना व शिक्षकाना माहिती दिली. 
     तसेच या कार्यक्रमात सपोनी शिंदे, हजारे, पोलीस उपनिरीक्षक पाटील, कुमरे, चामे, पोलीस उपनिरीक्षक कणसे मॅडम व पोलीस स्टेशनचे व एस.आर.पी.एफ.चे पोलीस कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसचालन व आभार वाहतुक पोलीस हवालदार संतोष मंथनवार यांनी केले.




News - Gadchiroli | Posted : 2018-01-02


Related Photos


                    
गूगला मोठा दणका १३६ कोटी रुपयांचा दंड

2018-02-09 | Special News | Editorial

विदर्भ टाईम्स न्युज (वृत्त संस्था)
जगातले सर्वात मोठे सर्च इंजिन गूगल यांच्यावर कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडियाने १३६ कोटी रुपयांचा दंड ठोठाललाय. त्यामुळे गूगला मोठा धक्का बसलाय.
गूगल विरोधात तक्रार : या प्रकरणी गूगल इंडिया प्रा. लि. आणि गूगल आयर्लंड लिमिटेड यांच्या विरोधात मॅट्रिमॉनी डॉट कॉम आ..

पेट्रोल १०० चा आकडा गाठणार !

2018-01-16 | Special News | World

विदर्भ टाईम्स न्युज  
येत्या काळात आंतराराष्ट्रीय बाजारात देखील कच्या तेलाचे दर १५० डॉलर प्रती बॅरलच्या पुढे जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे पेट्रोल १०० रुपये प्रती लिटर, तर डिझेल ८० रुपये प्रती लिटर पर्यंत जाण्याची चिंता अर्थतज्ञ यांनी व्यक्त करत आहे. तसेच २०१९ मध्ये येऊ घातलेल्या निवडणुक..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)



कोविड-१९ पासुन दुर रहा; आरोग्य सुरक्षित ठेवा

2020-05-01 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli




















































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































सर्व शाखिय माळी समाजातर्फे क्रांतिजोती सावित्रीबाई फु