Today : 15:08:2020


अहेरी पोलीस स्टेशन मध्ये २ दिवसात १३ वर ड्रिंक अँड ड्राईव्ह - पोलीस निरीक्षक सुरेश मदने यांची कारवाई

विदर्भ टाईम्स न्युज / गडचिरोली 
अहेरी, दिपक सुनतकर :-
  अहेरी तालुक्यात पहिल्यांदाच दारूचे व्यसन करून वाहन चालविणाऱ्यांवर इतक्या मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आली आहे. तसेच ३१ डिसेंबर व १ जानेवारी रोजी दारूचे व्यसन करून वाहन चालविणाऱ्या १३ लोकांवर कलम १८५ महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानुसार कारवाई करण्यात आली. सदर वाहन चालविणारे चालक अहेरी तालुक्यालगत तेलंगाणा वरून दारूचे व्यसन करून अहेरीत येत असतांना अहेरी येथील पोलीस निरीक्षक सुरेश मदने यांनी २ दिवसात १३ चालकांवर १८५ महाराष्ट्र दारूबंदी कायद्या अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक सुरेश मदने यांच्या ह्या कारवाई मुळे दारूचे व्यसन करून वाहन चालविणाऱ्या चालकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
News - Gadchiroli | Posted : 2018-01-02


Related Photos


                    
पेट्रोल १०० चा आकडा गाठणार !

2018-01-16 | Special News | World

विदर्भ टाईम्स न्युज  
येत्या काळात आंतराराष्ट्रीय बाजारात देखील कच्या तेलाचे दर १५० डॉलर प्रती बॅरलच्या पुढे जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे पेट्रोल १०० रुपये प्रती लिटर, तर डिझेल ८० रुपये प्रती लिटर पर्यंत जाण्याची चिंता अर्थतज्ञ यांनी व्यक्त करत आहे. तसेच २०१९ मध्ये येऊ घातलेल्या निवडणुक..

या महिन्यात १२ दिवस बँका असणार बंद

2020-05-01 | Special News | Delhi

विदर्भ टाईम्स न्युज 
भारतीय रिझर्व्ह बँकेच्या वेबसाईटवरून मिळालेल्या माहितीनुसार या महिन्याभरात १२ दिवस बँक बंद राहणार आहे. त्यामुळे या दरम्यान एटीएममध्येही खडखडा तर अनेकांची कामं रखडण्याची शक्यता आहे. बँकेतील महत्त्वाची कामं करायची असतील तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे. जाणून ..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)कोविड-१९ पासुन दुर रहा; आरोग्य सुरक्षित ठेवा

2020-05-01 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli

नेरी येथे सिमेंट क्र