Today : 08:08:2020


पेंटींपाका चेक येथे सिमेंट कांक्रीट रस्त्याचे भूमिपूजन महिला व बालकल्याण सभापती जयसुधा जनागम यांच्या हस्ते

विदर्भ टाईम्स न्युज / गडचिरोली 
सिरोंचा, प्रतिनिधी :-
सिरोंचा तालुक्यातील तुमनूरमाल ग्राम पंचायत अंतर्गत पेंटींपाका चेक दलित वस्ती सुधार योजने अंतर्गत सिमेंट कांक्रीट रस्त्याची भूमिपूजन जिल्हा परिषद महिला व बाल कल्याण समिती सभापती जयसुधा बानय्या जनागम यांच्या हस्ते पार पडला. या भूमिपूजन कार्यक्रमाला आविस तालुका अध्यक्ष बानय्या जनागम, आविस सल्लागार रवी सल्लम, पेंटींपका ग्रा .प.उपसरपंच सडवली कुम्मरी, तुमनूरमाल ग्रा.प. सरपंच किष्टय्या गुरुसिंग उपसरपंच बबिता किरण वेमुला, माजी सरपंच पित्तेला श्रीनिवास ग्रा.प.सदस्या सुजाता दुर्गम, सोदारी कांताराव , कल्याणी शिडम, मडे लक्ष्मी लक्ष्मीनारायण , कोंडाया कंदिकुटला, किरण वेमुला, गादे सोमय्या, दुर्गम नारायण, दुर्गम वेंकटेश, नागेश पगडाला, वेंकटस्वामी वेमुला, महेश कोन्द्रा,  मदनय्य  दुर्गम, लगा सुधाकर, राजबापू ओद्दी, लक्ष्मण बोल्ले, सुदुला लसमय्या, पेद्दी पेंटू आदी उपस्तीत होते.
     तसेच या वेळी महिला व बाल कल्याण समिती सभापती जयसुधा जनागम यांनी विकासकामांसाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याची उपस्तीत गावकऱ्यांना आश्वासन दिली. या भूमिपूजन कार्यक्रमाला बहुसंख्य गावकरी उपस्तीत होते.




News - Gadchiroli | Posted : 2018-01-02


Related Photos


                    
विज बिलात वाढ होण्याची शक्यता

2017-12-04 | Special News | Mumbai

ऊर्जानिर्मिती प्रकल्पांची रचना पर्यावरणपूरक करण्यासाठी खरेदी करण्यात आलेल्या उपकरणांच्या खर्चाचा बोजा केंद्र सरकार ग्राहकांवर टाकण्याची शक्यता आहे. असे झाल्यास देशभरातील विजग्राहकांवर अतिरीक्त बोजा पडून त्यांच्या विजबिलात वाढ होण्याची शक्यता आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार केंद्र सर..

गूगला मोठा दणका १३६ कोटी रुपयांचा दंड

2018-02-09 | Special News | Editorial

विदर्भ टाईम्स न्युज (वृत्त संस्था)
जगातले सर्वात मोठे सर्च इंजिन गूगल यांच्यावर कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडियाने १३६ कोटी रुपयांचा दंड ठोठाललाय. त्यामुळे गूगला मोठा धक्का बसलाय.
गूगल विरोधात तक्रार : या प्रकरणी गूगल इंडिया प्रा. लि. आणि गूगल आयर्लंड लिमिटेड यांच्या विरोधात मॅट्रिमॉनी डॉट कॉम आ..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)



कोविड-१९ पासुन दुर रहा; आरोग्य सुरक्षित ठेवा

2020-05-01 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli


















































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































सेंट अँनस हायस्कूल सुमठाणा येथे सावित्रीबाई फुले यांची जयंती हर्ष उत्साहा

2018-01-09 | News | Chandrapur

विदर्भ टाईम्स न्युज / चंद्रपूर
भद्रावती, अतुल कोल्हे :-
३ जानेवारीला सेंट अँन