Today : 18:10:2019


अवैध रित्या सागवान तस्करी करीत असणारा ट्रक जप्त (सागवानाची अंदाजीत रक्कम ३,१८,३५२ रु असल्याची माहिती)

विदर्भ टाईम्स न्युज / गडचिरोली 
सिरोंचा, रुपेश सिरपूरवार :-
सिरोंचा वनविभागाला मिळालेल्या गुप्त माहितीचा आधार १ जानेवारी चे रात्री गस्त करीत असतांना अवैध रित्या सागवान तस्करी करीत असणारा ट्रक क्रमांक ए. पी.३६ एक्स.५४३६ आढळून आला सदरचे वाहन मर्रीगुडम जंगल परिसरातून सिरोंचा मार्गे तेलंगाणा परिकोट येथे सागवान माल वाहतूक करीत असल्याचे आढळून आले. वनविभागाचे सदर वाहन अडवून जप्त केले व ५ आरोपीना अटक करण्यात आले स्वानंद समय्या बंदुला, राहणार परिकोट तेलंगाणा, पोचम रामय्या गावडे राहणार मर्रीगुडम महाराष्ट्र,श्रावनकुमार लक्ष्मीनर्सय्या कटकोजी राहणार हन्मकोंडा तेलंगाणा, गुंडेचाईन रामस्वामी राहणार पंचापुर तेलंगाणा, लैशेट्टी समय्या राजलिंगु राहणार कमाणपूर तेलंगाणा याना चौकशी करीत ताब्यात घेतले आहे तसेच इतर ३ आरोपी मोक्यावरून फरार झाले सम्बधित वाहनांमध्ये १११ नग सागवान असून ६.४७ घनमीटर ३१८३५२ किमतीचे आहे. 
     सदर प्रकरणात गुन्हा क्रमांक ७५७/२०, दिनांक ०२ डिसेंबर २०१८ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींना सिरोंचा न्यायालयात सादर करण्यात येत आहे. तसेच फरार झालेल्या आरोपींचा शोध सुरु आहे. 
News - Gadchiroli | Posted : 2018-01-02


Related Photos


                    
जिओला मिळणार टक्कर : वोडाफोनचा नवीन प्लान आला बाजारात

2018-02-27 | Special News | Mumbai

विदर्भ टाईम्स न्युज / मुंबई 
मुंबई वृत्त संस्था :
टेलिकॉम क्षेत्रात आपली जागा आजपर्यंत बनवुन ठेवली असलेल्या जिओ कंपनीला आता टक्कर देण्यासाठी सर्व मोबाइल कंपन्यांनी वेगवेगळी प्लान बाजारात आणले आहेत. यात वोडाफोनने देखील आपल्या ग्राहकांसाठी दोन नवे प्लान बाजारात आणले आहे. वोडाफोनच्या या प्ल..

विज बिलात वाढ होण्याची शक्यता

2017-12-04 | Special News | Mumbai

ऊर्जानिर्मिती प्रकल्पांची रचना पर्यावरणपूरक करण्यासाठी खरेदी करण्यात आलेल्या उपकरणांच्या खर्चाचा बोजा केंद्र सरकार ग्राहकांवर टाकण्याची शक्यता आहे. असे झाल्यास देशभरातील विजग्राहकांवर अतिरीक्त बोजा पडून त्यांच्या विजबिलात वाढ होण्याची शक्यता आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार केंद्र सर..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)


2019-04-12 | Prank Videos |


मा.श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या कडुन जिल्हावासीयांना स्वातंत्र दिनाच्या

2019-04-12 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli