Today : 15:08:2020


लाॅयन्स कल्ब तर्फे उपलेंचवारांचा सत्कार (निस्वार्थ सेवेची नोंद / सर्वत्र कौतुक)

विदर्भ टाईम्स न्युज / चंद्रपुर
गडचांदुर, सैय्यद मुम्ताज अली :- 
लाॅयन्स कल्बच्या माध्यमातुन गडचांदुर व परिसरातील गोर गरीब जनतेसाठी गेल्या दहा वर्षा पासुन गडचांदुर भाजपाचे शहर अध्यक्ष सतीष उपलेंचवार यांनी सहकाऱ्याना सोबत घेऊन नेत्र तपासणी व शस्त्रक्रीया शिबीराचे सफलता पुर्वक आयोजन करुन अंदाजे दहा हजार गोरगरीब, आदिवासी रुग्णांची मोफत शस्त्रक्रीया करुन दृष्टी दिली. यांच्या या निस्वार्थ सेवेची दखल लाॅयन्स कल्बने घेतली असुन चंद्रपुर येथे ३१ डिसेंबर २०१७ रोजी चांदा कल्ब ग्राऊंड येथे भव्य सत्कार समारंभात केन्द्रीय गृहराज्य मंत्री ना.हंसराज अहिर यांच्या शुभ हस्ते शाल व सम्मान चिन्ह देऊन उपलेंचवार यांचा सत्कार करण्यात आला.
     ना.अहिर यांच्यासह उपस्थित मान्यवरांनी उपलेंचवारांच्या या अतुल्य कार्य तथा निस्वार्थ सेवेचे तोंड भरुन कौतुक केले. सेवेची भावना जपत निस्वार्थपणे समाजकार्य करणाऱ्याची कुठे तरी नोंद होते यात तिळमात्र शंका नसुन भविष्यात सुद्धा हे कार्य उपलेंचवारा कडुन सतत सुरू राहील अशी आशा गडचांदुरकरांनी व्यक्त करत शुभेच्छा दिल्या आहे.




News - Gadchiroli | Posted : 2018-01-02


Related Photos


                    
विधानपरिषदेच्या एका जागेसाठी आज मतदान

2017-12-07 | Special News | Mumbai

विदर्भ टाइम्स न्यूज / नारायण राणे यांच्या राजीनाम्याने रिक्त झालेल्या जागेसाठी विधानपरिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी आज मुंबईत मतदान होत असून, भाजप शिवसेना युतीचे उमेदवार प्रसाद लाड आणि काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार दिलीप माने यांच्यात सरळ लढत आहे. सत्ताधारी आणि विरोधी पक्षांचे आमदार मत..

या महिन्यात १२ दिवस बँका असणार बंद

2020-05-01 | Special News | Delhi

विदर्भ टाईम्स न्युज 
भारतीय रिझर्व्ह बँकेच्या वेबसाईटवरून मिळालेल्या माहितीनुसार या महिन्याभरात १२ दिवस बँक बंद राहणार आहे. त्यामुळे या दरम्यान एटीएममध्येही खडखडा तर अनेकांची कामं रखडण्याची शक्यता आहे. बँकेतील महत्त्वाची कामं करायची असतील तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे. जाणून ..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)



कोविड-१९ पासुन दुर रहा; आरोग्य सुरक्षित ठेवा

2020-05-01 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli



















































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































पंचायत क्षेत्र विस्तार कायदा प्रशिक्षण कार्यक्रम

2018-01-09 | News | Chandrapur

विदर्भ टाईम्स न्युज / चंद्रपूर
जिवती, राजेश र