Today : 15:08:2020


चिमुर येथील हुतात्मा स्मारक प्लास्टिक मुक्त : पर्यावरण संवर्धन समिती तर्फे प्लास्टिक मुक्त स्वच्छता अभियान

विदर्भ टाईम्स न्युज / चंद्रपूर 
चिमूर, फिरोज पठाण  :- 
कोणत्याही ऊपक्रमाची चडवड करायची असल्यास स्वत: पासुन सुरुवात करायची ह्या भावनेनी प्रेरीत होऊन
पर्यावरण समिती तर्फे प्लासटिक मुक्त अभियान राबविण्यात आले. हुतात्मा स्मारक येथे प्लास्टिकचे साम्राज्य पसरले होते प्लासटिकच्या बाटला, पिशव्या, खऱ्यांची पन्नी, ग्लास इत्यादी कचरा पसरला होता. आपण सर्व भारताचे सुजान नागरिक असुन आपलेही काही प्रमाणात कर्तव्य आणी जबाबदारी असुन पार पाळली पाहिजे. लोकांनी सुद्धा काही प्रमाणात जबाबदारी उचलुन स्वच्छत: मोहिमेत सहभागी झाले पाहीजे हुतात्मा स्मारकामध्ये मोठ्या प्रमाणात गंधगी पसरली असुन त्याची स्वच्छत: करणे आपण सर्वाची जबाबदारी आहे.
     प्लास्टिकचे प्रमाण दिवसेदिवस वाढत असल्यामूळे पर्यावरण प्रदूषण मोठ्या प्रमाणात वाढत आहे. प्लास्टिकमुळे जमीनीचे, वायूचे, जल प्रदुषण वाढत आहे .विविध जनावरे प्लास्टिकचे सेवन करीत असल्यामुळे जनावरे मरण पावत आहेत. यावेळी पर्यावरण संवर्धन समिती चिमुरचे अध्यक्ष कवडु लोहकरे, राकेश राऊत, अमित मेश्राम, महेश रासेकर, संदिप किटे, नितेश दोडके, मनी राय, अमोल कुडसंगे, पियूष जाधव, प्रशांत छापेकर, शुभम जिवतोडे, नितीन वनकर, रोशन रासेकर आदि सदस्य यांना मध्ये सहभागी झाले. त्याच्या स्तूत्य उपक्रमामुळे सर्वत्र कौतूक होत आहे.
News - Gadchiroli | Posted : 2018-01-02


Related Photos


                    
विधानपरिषदेच्या एका जागेसाठी आज मतदान

2017-12-07 | Special News | Mumbai

विदर्भ टाइम्स न्यूज / नारायण राणे यांच्या राजीनाम्याने रिक्त झालेल्या जागेसाठी विधानपरिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी आज मुंबईत मतदान होत असून, भाजप शिवसेना युतीचे उमेदवार प्रसाद लाड आणि काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार दिलीप माने यांच्यात सरळ लढत आहे. सत्ताधारी आणि विरोधी पक्षांचे आमदार मत..

गूगला मोठा दणका १३६ कोटी रुपयांचा दंड

2018-02-09 | Special News | Editorial

विदर्भ टाईम्स न्युज (वृत्त संस्था)
जगातले सर्वात मोठे सर्च इंजिन गूगल यांच्यावर कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडियाने १३६ कोटी रुपयांचा दंड ठोठाललाय. त्यामुळे गूगला मोठा धक्का बसलाय.
गूगल विरोधात तक्रार : या प्रकरणी गूगल इंडिया प्रा. लि. आणि गूगल आयर्लंड लिमिटेड यांच्या विरोधात मॅट्रिमॉनी डॉट कॉम आ..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)कोविड-१९ पासुन दुर रहा; आरोग्य सुरक्षित ठेवा

2020-05-01 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli