Today : 21:09:2019


नक्षल म्हणून ९०,००० रोख रक्कम लूट मुत्तापुर येथील धक्कादायक घटना

दिपक सुनतकर, अहेरी :-  मुत्तापुर येथील धक्कादायक घटना अप्पाराव सांबया कट्टापैना, वय ४३ व नानाजी सिडाम रा. मुत्तापुर यांच्या घरी किरयाने राहत होता १९ नोव्हें ला नक्षल म्हणून ९०,००० रोख रक्कम लूट केल्याची तक्रार अहेरी पोलिस स्टेशन मध्ये करण्यात आली आहे. अंगावर काळे कपडे घालुन तेलगु भाषेत त्यांनी मि नक्षल आहे असा धाक दाखवत ५ लाख रुपयांची मागणी केली असता पीडित अप्पाराव सांबया कट्टापैना माझ्याकडे पैसे नाही असे म्हटले.
     त्याच्या जवड बंदूका व धारदार चाकू (सूर्या) पाहून पीडित अप्पाराव सांबया कट्टापैना बेधुंद झाला. पैसे दिले नाही तर आमी ठार मारू अशी धमकी दिले व घरातील पेट्या व पर्स चे ताले फोडून ९०,००० हजाराची लूट केली व ते फरार झाले.
     या बाबत अप्पाराव सांबया कट्टापैना यांनी अहेरी पोलिस स्टेशन मध्ये  तक्रार करण्यात आली आहे. फरार व्यक्ती वर गुन्हा नोंद झाला असून याची तपासणी अहेरी पुलिस निरीक्षक सुरेश मदने करत आहेत. 
News - Gadchiroli | Posted : 2017-11-20


Related Photos


                    
जिओला मिळणार टक्कर : वोडाफोनचा नवीन प्लान आला बाजारात

2018-02-27 | Special News | Mumbai

विदर्भ टाईम्स न्युज / मुंबई 
मुंबई वृत्त संस्था :
टेलिकॉम क्षेत्रात आपली जागा आजपर्यंत बनवुन ठेवली असलेल्या जिओ कंपनीला आता टक्कर देण्यासाठी सर्व मोबाइल कंपन्यांनी वेगवेगळी प्लान बाजारात आणले आहेत. यात वोडाफोनने देखील आपल्या ग्राहकांसाठी दोन नवे प्लान बाजारात आणले आहे. वोडाफोनच्या या प्ल..

गूगला मोठा दणका १३६ कोटी रुपयांचा दंड

2018-02-09 | Special News | Editorial

विदर्भ टाईम्स न्युज (वृत्त संस्था)
जगातले सर्वात मोठे सर्च इंजिन गूगल यांच्यावर कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडियाने १३६ कोटी रुपयांचा दंड ठोठाललाय. त्यामुळे गूगला मोठा धक्का बसलाय.
गूगल विरोधात तक्रार : या प्रकरणी गूगल इंडिया प्रा. लि. आणि गूगल आयर्लंड लिमिटेड यांच्या विरोधात मॅट्रिमॉनी डॉट कॉम आ..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)


2019-04-12 | Prank Videos |


मा.श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या कडुन जिल्हावासीयांना स्वातंत्र दिनाच्या

2019-04-12 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli

नेरी येथे सिमेंट क्रांकिट रस्त्याचे भूमीपूजन संपन्न

2018-01-09 | News | Chandrapur

विदर्भ टाईम्स न्युज / चंद्रपूर 
नेरी, पंकज रणदिवे :-
  ग्राम पंचायत नेरी अंतर्गत १४ वे व