Today : 14:08:2020


जिवती तालुका तर्फे भीमा कोरेगाव घटनेचा निषेध (भिम सैनीकांचे तहसीलदारांना निवेदन)

विदर्भ टाईम्स न्युज / चंद्रपूर 
गडचांदुर, सैय्यद मुम्ताज अली :- 
भिमा कोरेगाव येथे १ जानेवरी रोजी शौर्य स्तभांस अभिवांदन करण्यासाठी गेलेल्या लाखो भिम सैनीकावर काही विघातक शक्तीकडुन जबर दगडफेक करण्यात आल्यामुळे यात अनेक गंभीर जखमी झाले असुन जिव सुद्धा गमावा लागला आहे. या घटनेच्या निषेधार्थ जिवती तालुक्यातील समस्त भिम सैनीक व सर्व समाज बांधवांनी तहसीलदार जिवती यांना निवेदन दिले. दंगलीची तात्काळ चौकशी करून दोषींवर कडक कार्यवाही करण्यात यावी, कार्यवाही न झाल्यास जिवती तालुक्यातील समस्त भिम सैनीकांच्या वतीने तीव्र आंदोलन उभारण्यात येईल असा इशारा निवेदना द्वारे देण्यात आला आहे.
     तसेच तहसीलदारांना निवेदन देण्याकरिता उपस्थित शंकर मच्छीद्र कांबळे, देविदास अर्जुन साबणे, निशीकांत रेश्मा सोनकांबळे, महादू पुंडा कांबळे, गणेश यादव कांबळे, संपत एकनाथ शिंदे, रवींद्र वासुदेव तेलंग, सैय्यद शब्बीर जागीरदार, प्रदीप महादू काळे, विठ्ठल नारायण, देविदास हरि कांबळे, दिपक उद्धव नगराळे, सुरज घाटगिळे, वैजनाथ माधव सावरगावे तसेच आदी उपस्थिती होते.
News - Chandrapur | Posted : 2018-01-02


Related Photos


                    
या महिन्यात १२ दिवस बँका असणार बंद

2020-05-01 | Special News | Delhi

विदर्भ टाईम्स न्युज 
भारतीय रिझर्व्ह बँकेच्या वेबसाईटवरून मिळालेल्या माहितीनुसार या महिन्याभरात १२ दिवस बँक बंद राहणार आहे. त्यामुळे या दरम्यान एटीएममध्येही खडखडा तर अनेकांची कामं रखडण्याची शक्यता आहे. बँकेतील महत्त्वाची कामं करायची असतील तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे. जाणून ..

गूगला मोठा दणका १३६ कोटी रुपयांचा दंड

2018-02-09 | Special News | Editorial

विदर्भ टाईम्स न्युज (वृत्त संस्था)
जगातले सर्वात मोठे सर्च इंजिन गूगल यांच्यावर कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडियाने १३६ कोटी रुपयांचा दंड ठोठाललाय. त्यामुळे गूगला मोठा धक्का बसलाय.
गूगल विरोधात तक्रार : या प्रकरणी गूगल इंडिया प्रा. लि. आणि गूगल आयर्लंड लिमिटेड यांच्या विरोधात मॅट्रिमॉनी डॉट कॉम आ..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)कोविड-१९ पासुन दुर रहा; आरोग्य सुरक्षित ठेवा

2020-05-01 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroliपंचायत क्षेत्र विस्तार कायदा प्रशिक्षण कार्यक्रम

2018-01-09 | News | Chandrapur

विदर्भ टाईम्स न्युज / चंद्रपूर
जिवती, राजेश राठोड :-
जिवती येथ पंचायत समिती