Today : 08:08:2020


बहुजन समाज पार्टी अहेरी तर्फे भिमा कोरेगाव घटनेचा निषेदार्थ उप्पर जिल्हाधिकारी यांना निवेदन

विदर्भ टाईम्स न्युज / चंद्रपूर 
अहेरी, दिपक सुनतकर :- 
भिमा कोरेगाव येथे १ जानेवरी रोजी शौर्य स्तभांस अभिवांदन करण्यासाठी गेलेल्या लाखो भिम सैनीकावर काही विघातक शक्तीकडुन जबर दगडफेक करण्यात आल्यामुळे १ भिम सैनीकांना आपला जिव गमवावा लागला तर काही गंभीर जखमी सुद्धा झाले आहे. या घटनेच्या निषेधार्थ बहुजन समाज पार्टी अहेरीच्या वतीने अप्पर जिल्हाधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्रांना याबाबत सखोल चौकशी करून दोषींवर कडक कार्यवाही करण्यात यावी, कार्यवाही न झाल्यास अहेरी तालुक्यातील समस्त भिम सैनीकांच्या वतीने तीव्र आंदोलन उभारण्यात येईल असा इशारा निवेदना द्वारे देण्यात आला आहे.
News - Gadchiroli | Posted : 2018-01-02


Related Photos


                    
सोन्याच्या दरात झाली वाढ, मात्र चांदी घसरली

2018-02-27 | Special News | Delhi

विदर्भ टाईम्स न्युज / दिल्ली
नवी दिल्ली वृत्त संस्था :
जागतिक बाजारातूनही सकारात्मक संदेश आले त्याचबरोबर स्थानिक दागिने उत्पादकांनी खरेदी केल्यामुळे शनिवारी सोन्याच्या दरात 100 रुपयांनी वाढ झाली. मात्र, चांदीला उद्योगक्षेत्राकडून मागणी नसल्यामुळे शनिवारी चांदीच्या दरात 1075 रुपयांची घट झाली..

जिओला मिळणार टक्कर : वोडाफोनचा नवीन प्लान आला बाजारात

2018-02-27 | Special News | Mumbai

विदर्भ टाईम्स न्युज / मुंबई 
मुंबई वृत्त संस्था :
टेलिकॉम क्षेत्रात आपली जागा आजपर्यंत बनवुन ठेवली असलेल्या जिओ कंपनीला आता टक्कर देण्यासाठी सर्व मोबाइल कंपन्यांनी वेगवेगळी प्लान बाजारात आणले आहेत. यात वोडाफोनने देखील आपल्या ग्राहकांसाठी दोन नवे प्लान बाजारात आणले आहे. वोडाफोनच्या या प्ल..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)कोविड-१९ पासुन दुर रहा; आरोग्य सुरक्षित ठेवा

2020-05-01 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli

नेरी येथे सिमेंट क्रांकिट रस्त्याचे भूमीपूजन संपन्न

2018-01-09 | News | Chandrapur

विदर्भ टाईम्स न्युज / चंद्रपूर 
नेरी, पंकज रणदिवे :-
  ग्राम पंचायत नेरी अंतर