Today : 03:07:2020


प्रजासत्ताक दिन राजपथ परेड नवी दिल्लीसाठी एनसीसी कॅडेट प्रफुल नरुले यांची निवड

विदर्भ टाईम्स न्युज / चंद्रपूर 
चिमूर, फिरोज पठाण :-
   प्रजासत्ताक दिन परेडसाठी निवड झालेला एनसीसी छात्र हा १२ वि वाणिज्य या वर्गामध्ये शिकत असून तो एनसीसी द्वितीय वर्षात आहे. त्याने या सत्रात सीएटीसी ६१०, सीएटीसी ६१२, ऑल इंडिया ट्रेकिंग कॅम्प तिरुपती, सीएटीसी ६१८, आयआरजी (आरडीसी), सीएटी १, सीएटी २ आदी शिबिरात सहभागी होऊन अनेक विध्यर्थीमधून आपली प्रतिमा सिद्ध करीत महाराष्ट्रातून दिल्ली येथे जाणाऱ्या पथकात समावेश झाला आहे. साध्य तो औरंगाबाद येथून प्रशिक्षण पूर्ण करून दिल्लीसाठी रवाना झालेला आहे. 
     एनसीसी छात्र प्रफुल नरुले हा मूळचा चिमूर तालुक्यातील वहानगाव (बोथली) येथला रहवासी आहे त्यांने अतिशय प्रतिकुल परिस्थितील लेप्टनंट डॉ प्रफुल बनसोड (महाविध्यालाचे प्राचार्य डॉ पी व्ही अंथोनी यांच्या मार्गदर्शनात ही कामगिरी बजावली आहे त्याच्या या यशाबद्दल गांधी सेवा शिक्षण समितीचे अध्यक्ष डॉ दीपक यावले, उपाध्यक्ष प्रा. एम बी पिसे, प्राचार्य डॉ पी.व्ही अंथोनी एनसीसी अधिकारी लेप्टनंट डॉ प्रफुल बनसोड तसेच आदीनी प्रफुल नरुले याला अभिनंदन केले आहे.      
News - Chandrapur | Posted : 2018-01-02


Related Photos


                    
सोन्याच्या दरात झाली वाढ, मात्र चांदी घसरली

2018-02-27 | Special News | Delhi

विदर्भ टाईम्स न्युज / दिल्ली
नवी दिल्ली वृत्त संस्था :
जागतिक बाजारातूनही सकारात्मक संदेश आले त्याचबरोबर स्थानिक दागिने उत्पादकांनी खरेदी केल्यामुळे शनिवारी सोन्याच्या दरात 100 रुपयांनी वाढ झाली. मात्र, चांदीला उद्योगक्षेत्राकडून मागणी नसल्यामुळे शनिवारी चांदीच्या दरात 1075 रुपयांची घट झाली..

Vodafone-Idea ची ऑफर; इतरांचा रिचार्ज केल्यास तुम्हाला मिळणार कॅशबॅक

2020-04-10 | Special News | Mumbai

विदर्भ टाईम्स न्युज : वृत्त संस्था 
मुंबई :
चीनमधून जगातील अनेक देशांमध्ये पसरलेल्या कोरोना व्हायरसमुळे लॉकडाऊन करण्यात आलं आहे. भारतात 21 दिवसांचा लॉकडाऊन असल्यानं लोक घरातच अडकून पडले आहेत. घरात टाइमपासचं साधन स्मार्टफोन ठरत आहे. त्यावरून इंटरनेटचा वापरही वाढला आहे. दरम्यान, फोनचे रिचार्..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)कोविड-१९ पासुन दुर रहा; आरोग्य सुरक्षित ठेवा

2020-05-01 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroliपंचायत क्षेत्र विस्तार कायदा प्रशिक्षण कार्यक्रम

2018-01-09 | News | Chandrapur