Today : 15:08:2020


आल्लापल्ली, नागेपल्ली सोबतच अहेरी तालुका कळकळीत बंद (विद्यालय / महाविद्यालया सोबतच दुकाने ही बंद)

विदर्भ टाईम्स न्युज / गडचिरोली 
आल्लापल्ली, फराझ शेख :-
भिमा कोरेगाव मध्ये झालेल्या प्रकरणात काल बाळासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या प्रोटोकॉलवर आल्लापल्ली, नागेपल्ली सोबतच अहेरी तालुक्या मधील बहुजन बांधवांनी मोर्चा सांभाळला आहे. अहेरी तालुक्यातील स्थानिक बौद्ध साजेस बांधवानीं रस्त्यावर उतरून आल्लापल्ली, नागेपल्ली अहेरी तालुक्यातील विद्यालय / महाविद्यालय तसेच संपूर्ण दुकाने, चाय कँटिंग, नास्त्याचे दुकाने पूर्णपणे ठप्प ठेवले आहे. विशेष म्हणजे बहुजन समाजासोबत इतर समाजाच्या व संघटनांनी या ठिकाणी सहभाग घेत बहुजन समाजाला या महाराष्ट्र बंद मध्ये हात दिलेला आहे. तसेच आज पूर्ण दिवस कळकळीत बंद ठेवण्याचे स्थानिक दुकानदारांना बहुजन समाज बांधवांकडून आव्हान केले जात आहे. 
     तसेच महाराष्ट्र बंदच्या बाळासाहेब आंबेडकरांच्या प्रोटोकॉल वर शांती व समझबुझ ने सर्व समाज बांधव कोणतीही अफरातफर न करता, कोणतीही टिपण - टिपणी न करता शांतिपूर्वक वातावरणात सामाजिक बांधिलकी जपत रुग्णालय व औषधी केंद्र सुरु ठेवण्यात आले आहेत. या बंदच्या दरम्यान अहेरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुरेश मदने यांच्या मार्गदर्शनात चोख बंदोबस्त ठेवण्यात आले.
News - Gadchiroli | Posted : 2018-01-03


Related Photos


                    
विधानपरिषदेच्या एका जागेसाठी आज मतदान

2017-12-07 | Special News | Mumbai

विदर्भ टाइम्स न्यूज / नारायण राणे यांच्या राजीनाम्याने रिक्त झालेल्या जागेसाठी विधानपरिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी आज मुंबईत मतदान होत असून, भाजप शिवसेना युतीचे उमेदवार प्रसाद लाड आणि काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार दिलीप माने यांच्यात सरळ लढत आहे. सत्ताधारी आणि विरोधी पक्षांचे आमदार मत..

पेट्रोल १०० चा आकडा गाठणार !

2018-01-16 | Special News | World

विदर्भ टाईम्स न्युज  
येत्या काळात आंतराराष्ट्रीय बाजारात देखील कच्या तेलाचे दर १५० डॉलर प्रती बॅरलच्या पुढे जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे पेट्रोल १०० रुपये प्रती लिटर, तर डिझेल ८० रुपये प्रती लिटर पर्यंत जाण्याची चिंता अर्थतज्ञ यांनी व्यक्त करत आहे. तसेच २०१९ मध्ये येऊ घातलेल्या निवडणुक..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)कोविड-१९ पासुन दुर रहा; आरोग्य सुरक्षित ठेवा

2020-05-01 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli


सेंट अँनस हायस्कूल सुमठाणा येथे सावित्रीबाई फुले यांची जयंती हर्ष उत्साहा

2018-01-09 | News | Chandrapur

विदर्भ टाईम्स न्युज / चंद्रपूर
भद्रावती, अतुल कोल्हे :-
३ जानेवारीला सेंट अँनस हायस्कूल सुमठाणा येथे सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्य..