Today : 14:08:2020


नववर्षाच्या पार्श्वभूमीवर देसाईगंज पोलिसांची अवैध दारू विक्रीवर तीन ठिकाणी धाड (१२४५०० रु. दारूची किंमत असल्याची माहिती)

विदर्भ टाईम्स न्युज / गडचिरोली
देसाईगंज, प्रतिनिधी :-
१ जानेवारी म्हणजे वर्षाच्या सुरुवातीला पोलिसांनी उत्तम कामगिरी करून तालुक्यात सुरू असलेल्या अवैध दारू धंद्यावर धाडसत्र चालवून तीन ठिकाणी दारू जप्त केली. अवैध कार्यवाही मध्ये देशी व मोहाची एकूण १,२४,५०० रु किमतीच्या दारुसह मुद्देमाल जप्त केला. देसाईगंज येथील पो.नि. मांडवकर यांच्या मार्गदर्शनाखाली नंदिनी वालदे, जयश्री बावणे यांनी आंबेडकर वार्डातील रहिवासी विना खांडेकर यांच्या कडील ४००० रु किमतीचा ८० किलो मोह जप्त केला. तर दुसरीकडे दारूची तस्करी करत असलेल्या वैभव प्रकाश बनकर वय २५ वर्षे रा. माता वार्ड याला देशी दारूच्या १० पेट्या किंमत ५०,००० सोबत मारुती ८०० क्र. एम एच - २६ - इ -१०२४ गाडीची किंमत ७०,००० अशी एकूण १,२०,००० चा दारुसह मुद्देमाल जप्त केला सदर कार्यवाही पोलीस उपनिरीक्षक गोरे व शिपाई मनोहर गोटा यांनी केली. 
     तसेच तालुक्यातील सावंगी गावात त.मु.अध्यक्ष रत्नमाला सु. दिवटे यांनी आपल्या हिंमतीवर गावात सुरू असलेल्या अवैध दारू पकडून दिली. गावातील रहिवासी पुंडलिक डागो कुमरे यांच्याकडून ९० एम एल चे १० टिल्लू किंमत ५० रु.इतकी असून सर्वत्र देसाईगंज पोलिसांच्या या कामगिरीबद्दल प्रशंसा होत आहे. 
News - Gadchiroli | Posted : 2018-01-03


Related Photos


                    
Vodafone-Idea ची ऑफर; इतरांचा रिचार्ज केल्यास तुम्हाला मिळणार कॅशबॅक

2020-04-10 | Special News | Mumbai

विदर्भ टाईम्स न्युज : वृत्त संस्था 
मुंबई :
चीनमधून जगातील अनेक देशांमध्ये पसरलेल्या कोरोना व्हायरसमुळे लॉकडाऊन करण्यात आलं आहे. भारतात 21 दिवसांचा लॉकडाऊन असल्यानं लोक घरातच अडकून पडले आहेत. घरात टाइमपासचं साधन स्मार्टफोन ठरत आहे. त्यावरून इंटरनेटचा वापरही वाढला आहे. दरम्यान, फोनचे रिचार्..

जिओचे दोन नवे प्लॅन लाँच

2017-12-05 | Special News | Editorial

रिलायन्स जिओने आता पुन्हा एकदा आपल्या प्रिपेड ग्राहकांसाठी काही नवीन प्लॅन आणले आहेत. हे कोणते आणि काय आहेत हे प्लॅन याबाबत सविस्तर जाणून घेऊयात.
१) 509 रुपयांचा प्लॅन : या प्लॅनमध्ये ग्राहकांना दररोज २ जि.बी. हायस्पीड डेटा मिळणार, फ्रि अनलिमिटेड लोकल-एस.टी.डी. कॉल, मेसेज आणि फ्रि रोमिंग मिळणार आहे. या प्..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)कोविड-१९ पासुन दुर रहा; आरोग्य सुरक्षित ठेवा

2020-05-01 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli


सेंट अँनस हायस्कूल सुमठाणा येथे सावित्रीबाई फुले यांची जयंती हर्ष उत्साहा

2018-01-09 | News | Chandrapur