Today : 21:09:2020


मूलचेरा झाले ठप्प (महामंडळाच्या सेवा बंद /विद्यालय, महाविद्यालय सोबत दुकानेही बंद)

विदर्भ टाईम्स न्युज / गडचिरोली 
मुलचेरा, गणेश गोरघाटे :- 
भिमा कोरेगांव मध्ये झालेल्या घटनेच्या निषेधार्थ आज मूलचेरा तालुका बंदचे आयोजन स्थानिक बौद्ध समाज बांधवांनी संपूर्ण तालुका बंद केले असुन आज सकाळपासुनच मुलचेरा मार्गातून जाणारी महामंडळाच्या सेवा बंद / विद्यालय, महाविद्यालय सोबतच दुकाने, पानटपरी, चहाटपरी, हॉटेल्स, बंद ठेवण्यात आलेले आहेत तर मूलचेरा बसस्थानकावर आलेल्या सर्व बसेस बसस्थानकावर जमा करण्यात आल्या आहेत. तसेच प्रवासी ऑटो, काळी पिवळी गाड्या इत्यादी साधने बंद करुन पूर्ण वाहतुक ठप्प केलेली आहे. 
     या सर्व घडामोडीवर मूलचेरा पोलीस कडक पहारा देत अाहेत. तसेच आज दुपारी ११ वाजता बुद्धविहारापासुन निषेध मोर्चा निघाला आहे. तालुक्यातील शेकडो गावातील नागरीक मोर्च्यामध्ये सहभागी होते. या मध्ये मोठ्या संख्येने युवक, प्रौढ व महिला वर्गाची संख्या जास्त प्रमाणात होती.
News - Gadchiroli | Posted : 2018-01-03


Related Photos


                    
या महिन्यात १२ दिवस बँका असणार बंद

2020-05-01 | Special News | Delhi

विदर्भ टाईम्स न्युज 
भारतीय रिझर्व्ह बँकेच्या वेबसाईटवरून मिळालेल्या माहितीनुसार या महिन्याभरात १२ दिवस बँक बंद राहणार आहे. त्यामुळे या दरम्यान एटीएममध्येही खडखडा तर अनेकांची कामं रखडण्याची शक्यता आहे. बँकेतील महत्त्वाची कामं करायची असतील तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे. जाणून ..

सोन्याच्या दरात झाली वाढ, मात्र चांदी घसरली

2018-02-27 | Special News | Delhi

विदर्भ टाईम्स न्युज / दिल्ली
नवी दिल्ली वृत्त संस्था :
जागतिक बाजारातूनही सकारात्मक संदेश आले त्याचबरोबर स्थानिक दागिने उत्पादकांनी खरेदी केल्यामुळे शनिवारी सोन्याच्या दरात 100 रुपयांनी वाढ झाली. मात्र, चांदीला उद्योगक्षेत्राकडून मागणी नसल्यामुळे शनिवारी चांदीच्या दरात 1075 रुपयांची घट झाली..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)कोविड-१९ पासुन दुर रहा; आरोग्य सुरक्षित ठेवा

2020-05-01 | News Videos |

चोरा येथे अपूर्व विज्ञान व आनंद मेळावा

2017-12-18 | News | Chandrapur

अतुल कोल्हे, भद्रावती :-  स्व. मातोश्री यमुनाबाई शिंदे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय चोरा येथे दिनांक १८ डिसेम्बर २०१७ रोजी सोमवारला अपूर्ण वि..गडचिरोलीत येथे वाहन चालक संघटनेची विविध विषयावर चर्चा सभा (वाटेकर यांचा से

2018-02-05 | News | Gadchiroli